पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या इ. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत
पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे .
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती
एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज असल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रक्कमेतून समान रक्कम किंवा इ. 10 वी करिता रक्कम रू . 15000/- अर्थसहाय्य देण्याची योजना आहे .
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2021
जाहिरात पहा : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट : https://www.pmc.gov.in/en/educational-schemes
सूचना : तपशीलवार जाहिरात वाचण्याची विनंती.
Pune Municipal Corporation provides educational assistance to students who have passed 10th under Bharat Ratna Maulana Abul Kalam Azad Yojana . Applications of students who have passed this year Will be accepted online from 13 October 2021 to 31 December 2021.
Bharat Ratna Maulana Abul Kalam Azad scholarship
Bharat Ratna Maulana Abul Kalam Azad Yojana