Breaking News

How to Apply CSC Center | नवीन CSC केंद्र सुरू करण्यासाठी ‘अशा पद्धती’ने करा ऑनलाईन अर्ज- कागदपत्रे,पात्रता इ जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

How to Apply CSC Center : मित्रांनो, भारत सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत “CSC Centerकॉमन सर्विस सेंटर हा महत्वाचा प्रकल्प आहे जो या माध्यमातून भारतातील प्रत्येक गावातून आधुनिक अश्या ऑनलाईन सेवा या CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून देण्यात येतात.जर [apply for CSC Center Registration] तुम्हाला सीएससी केंद्र म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरसाठी अर्ज करायचा ? असेल {How to Apply Common Service Center } तर तुम्ही सीएससी नोंदणीसाठी अर्ज कसा कराल?.(How you can open a CSC center) त्याबद्दल सर्व तपशीलवार माहिती . https://mahitivibhag.com/how-to-apply-csc-center/

How to Apply CSC Center

How to Apply CSC Center

आपल्या महाराष्ट्रात राज्यमध्ये CSC (Common Service Centre) ला आपले सरकार सेवा केंद्र म्हणून ओळखले जाते यात सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा या केंद्रातून दिल्या जातात. तुम्ही सीएससी केंद्र कसे उघडू शकता. .त्याबद्दल सर्व तपशीलवार माहिती आम्ही तुम्हाला या लेखात संपूर्ण माहिती देऊ 

mahitivibhag

also Read this : daily Government job update click here

What is Common Service Centers (CSC) ? – कॉमन सर्व्हिस सेंट (CSC) म्हणजे काय ?

सीएससी केंद्र म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर होय. यालाच महाराष्ट्र मध्ये आपले सरकार सेवा केंद्र/ऑनलाईन सुविधा केंद्र/जन सुविधा केंद्र असे म्हणतो.या कॉमन सर्व्हिस सेंटर्समुळे सरकारी योजना किंवा इतर कामांसाठी प्रत्येकवेळी सरकारी कार्यालयात धाव घ्यावी लागत नाही. CSC मध्ये शेती, आरोग्य, शिक्षण, बँकिंग आणि आर्थिक सेवा इत्यादी कामे होऊ शकतात. या केंद्रांवर जन्माचा दाखला, पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची सुविधा उपलब्ध असते.

mahitivibhag

हे वाचा 👉विविध सरकारी योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Documents required for CSC Center Apply Online Registration

सीएससी केंद्र रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे

  • सर्वप्रथम अर्जदाराकडे आधार कार्ड असावे तसेच कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे.(आधार कार्डशी मोबाईलनंबर लिंक असावा)
  • अर्जदाराचा फोटो
  • PAN कार्ड
  • बँक खाते कॅन्सल चेक
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आय डी

mahitivibhag

also Read this : Shivaji University Result : New Link Updated

Eligibility Criteria for CSC Center – CSC केंद्रासाठी पात्रता निकष

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वयाची 18 वर्षे पूर्ण असावीत
  • कमीत कमी 10 वी पास असावा
  • कम्प्युटर हाताळण्याचे चे सामान्य ज्ञान
  • नवीन नियमांनुसार “TEC सर्टिफिकेट” आवश्यक

mahitivibhag

also Read this : MSRTC ST bus ticket with UPI payment : एसटी प्रवासात तिकीटाचे पैसे यूपीआय क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन देता येणार !

Essential tools for CSC Center – CSC सेंटर साठी आवश्यक साधने

  • डेस्कटॉप कॉम्पुटर किंवा लॅपटॉप (Laptop)
  • Printer./प्रिंटर/कलर प्रिंटर
  • स्कॅनर (Scanner)
  • वेब कॅमेरा/Web Camera
  • इनव्हर्टर/UPS/बॅटरी बॅकअप
  • इंटरनेट कनेक्शन
  • बायोमेट्रिक डिव्हाईस

mahitivibhag

also Read this : Makhana Chivda Recipe -easy to make, low in fat, and high in nutrition | मखाना चिवडा -उच्च प्रोटीनयुक्त;बनवायला सोपे

 applying for CSC Center Registration

सीएससी केंद्र रजिस्ट्रेशन अर्ज करण्यापूर्वी खालील महत्वाच्या सूचना

  • अर्जदारचा फोटो हा 10 ते 25 KB पर्यंत साईजचा असावा.
  • आधार कार्ड 80 KB पर्यंत साईजचा असावा.
  • कॅन्सल चेकची साईज पण 80 KB पर्यंत असावी.
  • सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवावीत.
  • आधार नंबरला मोबाइल नंबर व ईमेल आयडी लिंक असणे आवश्यक आहे.
  • बँक अकाऊंट असणे आवश्यक आहे.

mahitivibhag

also Read this : WhatsApp Secret Code feature For Chat | Whatsapp चं नवं सिक्रेट कोड फिचर, कुणीच वाचू शकणार नाही तुमचे पर्सनल चॅट; कसे सक्रिय करायचे ते जाणून घ्या

New CSC Center Apply Online Registration Process in marathi

CSC केंद्र ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया

  • CSC सेंटर साठी ऑनलाईन नोंदणी अर्ज करताना सर्व प्रथम CSC (सीएससी) ची अधिकृत वेबसाइट https://register.csc.gov.in/ ओपन करावी.
New CSC Center Apply Online Registration
CSC Center Apply Online Registration
  • तिथे आपणास मुख्य मेनू मध्ये Apply हा टॅब दिसेल त्यावर क्लिक करून आपण New Registration हा पर्याय निवडावा.
  • आता CSC नोंदणी पेज ओपन होईल त्यामध्ये आपणास तिथे खालील तीन प्रकारची Registration पर्याय दिसतील.
  1. CSC VLE
  2. SHG (Self Help Group)
  3. RDD
  • हे सर्व पर्याय विविध लोकांसाठी आहेत .आपण वैयक्तिक अर्ज करणार असल्याने यातील पहिला CSC VLE हा प्रकार आपण निवडावा. इतर पर्याय हे बचत गट व शासकीय कार्यालये यांचे CSC Registration करण्यासाठी आहेत.
  • आपण CSC VLE हा पर्याय निवडल्यावर आपणाला TEC Certificate नंबर,मोबाईल नंबर व कॅपच्या कोड टाकून आपण सबमिट करावे.
  • पुढे आपणास आधार द्वारे प्रमाणीकरण करावे लागते यात आपण आधार बायोमाट्रिक ,आधार वर असलेल्या मोबाईल नंबर वर पाठवलेल्या OTP नंबर च्या मदतीने आपण आधार प्रमाणीकरण करा.
  • CSC नोंदणी अर्जात पुढे आपणास आपली जी आवश्यक माहिती विचारली जाते ती भरा व आपणास फोटो,आधार कार्ड, कॅन्सल चेक अपलोड करावी लागतात या मध्ये आपणास आपल्या सेंटर चे लोकेशन Longitude And Latitude च्या मदतीने दाखवावे लागते.
  • सर्व माहिती भरल्यावर आपन अर्ज सबमीट केल्यावर आपणास एक Application Reference Number मिळेल या नंबर च्या मदतीने आपल्या अर्जाची स्थिति आपण तपासू शकता व आपला अर्ज मान्य केला, की कोणत्या कारणाने अमान्य केला याची स्थिति आपण जाणून घेवू शकता.

mahitivibhag

also Read this : Best Instagram Bio for Girls | stylish, attitude, Swag and unique Insta Bio for Girls [Latest Updated]

Check CSC Registration Application Status -CSC नोंदणी अर्जाची स्थिती तपासा

Check CSC Registration Application Status
Check CSC Registration Application Status
  • आपण सीएससी सेंटर साठी नोंदणी अर्ज केल्यावर आपल्याला एक Application Reference Number मिळेल तो जपून ठेवावा.
  • आपल्या अर्जाची स्थिति तपासण्यासाठी https://register.csc.gov.in/register/status या लिंक वर जावून आपला Application Reference Number व Captcha टाकून आपल्या अर्जाची स्थिति जाणून घेवू शकता.

mahitivibhag

also Read this : (India Post) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना | Mahila Samman Bachat Patra Yojana

  • TEC Certificate करिता https://cscentrepreneur.in/ या अधिकृत साईट वरूनच नोंदणी करावी? इतर कोणत्याही साईट वरती नोंदणी करू नका.
CSC Center Apply Online Registration
TEC Certificate

CSC Center ID आणि Password:

  • आपला CSC नोंदणी अर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला आधार Register ईमेल ID वर आपणास माहिती दिली जाईल त्यात आपणास DigiMail Credentials मिळतील त्या आधारे आपण आपले तयार झालेले अकाऊंट पाहू शकता.
  • DigiMail Open करून आपण आपला CSC IDCSC Password (Digital Seva Credentials) पाहू शकता.या DigiMail मध्ये आपणाला सीएससी च्या विविध कार्यक्रमाची माहिती मेल च्या आधारे मिळत जाईल.
  • CSC नोंदणी ज्यांचे Review मध्ये आहे त्यांनी जिल्हा समन्वयकला (District Coordinator) संपर्क करा आणि आपल्या शॉपचे अगोदर Physical verification करून घ्यावे तरच CSC आयडी- पासवर्ड मिळेल.

mahitivibhag

also Read this : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना- कोण लाभ घेऊ शकतात ? | पहा संपूर्ण माहिती

CSC Service Works -CSC सेवा कार्य

कॉमन सर्व्हिस सेंटरच्या “CSC “माध्यमातून खूप साऱ्या सेवा आपण देऊ शकतो. आधार कार्ड, PAN कार्ड, विविध योजना, बँकिंग, शेतकरी योजना, आवास योजना, आयुष्मान भारत योजना, मतदान कार्ड सेवा, आरोग्य सेवा, इन्शुरन्स, कौशल्य, शैक्षणिक सेवा, मोबाईल रिचार्ज, वीज बिल भरणा अशा अनेक सुविधा आपण सीएससी केंद्राच्या माध्यमातून देऊ शकतो .

mahitivibhag

More Information  : https://mahitivibhag.com

Check Also

Domestic Cow Rearing Subsidy Scheme of Maharashtra Govt

महाराष्ट्र सरकारची देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना: प्रति गाय प्रति दिन रु. 50/- अनुदान | Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana

Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana : महाराष्ट्र सरकारने देशी गायींच्या पालन पोषणासाठी एक महत्वाची …

Mothers name is mandatory on government documents

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक -शासन निर्णय जारी : पहा संपूर्ण माहिती

Mother's name is mandatory on government documents : माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा. देखील तेवढाच वाटा असतो. {शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक} तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.