Breaking News

Maharashtra SSC 10th Result 2024 Live | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर,असा करा चेक | इथे 2 मिनिटात मिळेल रिझल्ट

Maharashtra SSC 10th Result 2024 :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च-एप्रिल 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज  म्हणजेच 27 मे 2024 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री  यांनी देखील ट्वीट करत आज निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.

Maharashtra SSC 10th Result 2024
Maharashtra SSC 10th Result 2024 : आज 27 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत आज दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे.

Maharashtra SSC 10th Result 2024 : असा पाहा निकाल –

विद्यार्थी किंवा पालक खाली दिलेल्या स्‍टेप्‍स फॉलो करून निकाल चेक करू शकतात….

  •  दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • येथे वेबसाइटवर तुम्हाला निकालाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  •  यानंतर तेथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • यानतंर निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  •  तुम्ही हा निकाल डाउनलोड करा किंवा सेव्ह करू शकता.

maharashtra board ssc 10th result : महाराष्ट्र बोर्ड एसएससी (इयत्ता दहावी) निकाल 2024 | थेट डाउनलोड लिंक

⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓

GET MAHARASHTRA 10th RESULT 2024
या वेबसाईटवर पाहता येणार निकाल-

Maharashtra SSC 10th Result 2024 : अधिकृत वेबसाइटची यादी –

mahresult.nic.in – Click Here ( निकाल पाहा )

ssc.mahresults.org.in  – Click Here ( निकाल पाहा )

sscresult.mkcl.org  – Click Here ( निकाल पाहा )

► maharashtraeducation.net – Click Here ( निकाल पाहा )

Maharashtra SSC 10th Result 2024 : SMS द्वारे असा पाहा निकाल –

निकाल जाहीर करताना अनेकदा सर्व्हर डाऊन झाल्याचे किंवा वेबसाइट क्रॅश झाल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी इंटरनेटशिवायही फोनवरून आपला निकाल (Maharashtra Board 10th Result 2024) पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम मेसेज अॅप ओपन करावे लागेल. यानंतर MHSSC आसन क्रमांक प्रविष्ट करा. त्यानंतर स्पेस देऊन 57766 या क्रमांकावर संदेश पाठवा. काही वेळाने तुम्हाला मेसेजद्वारे निकाल प्राप्त होईल.

हे वाचा 👉 daily Government job update click here

हे वाचा 👉  How to Apply CSC Center | नवीन CSC केंद्र सुरू करण्यासाठी ‘अशा पद्धती’ने करा ऑनलाईन अर्ज- कागदपत्रे,पात्रता इ जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

हे वाचा 👉विविध सरकारी योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

हे वाचा 👉  PM Suryaghar Yojana | पीएम सूर्यघर योजना अंतर्गत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज -पहा संपूर्ण माहिती

More Information  : https://mahitivibhag.com

Whatsapp-Group-GIF

Check Also

Domestic Cow Rearing Subsidy Scheme of Maharashtra Govt

महाराष्ट्र सरकारची देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना: प्रति गाय प्रति दिन रु. 50/- अनुदान | Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana

Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana : महाराष्ट्र सरकारने देशी गायींच्या पालन पोषणासाठी एक महत्वाची …

Mothers name is mandatory on government documents

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक -शासन निर्णय जारी : पहा संपूर्ण माहिती

Mother's name is mandatory on government documents : माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा. देखील तेवढाच वाटा असतो. {शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक} तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.