Breaking News

PM Kisan Yojana 15th Installment latest Update | PM किसान योजना 15 वा हप्ता २००० रुपये हस्तांतरित

PM Kisan Yojana 15th Installment latest Update : PM किसान योजना 15 वा हप्ता {PM Kisan Yojana 15th Installment }आज 15 नोव्हेंबर 2023 रोजी, [PM Kisan Yojana] पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी. पीएम मोदी आज ‘आदिवासी गौरव दिना’च्या निमित्ताने झारखंडमधील बिरसा कॉलेज, खुंटी येथून योजनेचा पुढील हप्ता जारी करतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000-2000रुपये हस्तांतरित केले जातील. https://mahitivibhag.com/pm-kisan-yojana-15th-installment-latest-update/

PM Kisan Yojana 15th Installment

PM Kisan Yojana 15th Installment

प्रधानमंत्री किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये (PM किसान योजना 15 वा हप्ता ) ज्या ज्या शेतकऱ्यांना येतात. त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी केली आहे का? याची खात्री करावी लागणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य आहे, असे पोर्टलवर सूचित केले आहे.

also Read this : daily Government job update click here

पीएम मोदींनी किसान योजनेचा 15 वा हप्ता जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) 15 नोव्हेंबर सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला आहे. डीबीटीद्वारे देशातील ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकार दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित करतात .

also Read this : Shivaji University Result : New Link Updated | शिवाजी विद्यापीठ निकाल पाहण्यासाठी नवीन लिंक उपलब्ध

PM Kisan Samman Nidhi Yojana: How to check status

लाभार्थ्यांची स्थिती तपासण्यासाठी खालील स्टेप चे पालन करणे आवश्यक आहे

PM Kisan Samman Nidhi Yojana: How to check status

  • स्टेप 1: पंतप्रधान किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://pmkisan.gov.in.

pmkisan.gov.in

  • स्टेप 2: ‘Farmers corner’ अंतर्गत आणि ‘Beneficiary Status’ वर क्लिक करा
  • स्टेप 3: तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा
  • स्टेप 4: ‘स्टेटस मिळवा’ टॅबवर क्लिक करा

PM kisan 15th Installment Status Live

पीएम किसान एआय-चॅटबॉट

शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सरकारकडून अनेक पावले उचलली जातात. पीएम किसान एआय-चॅटबॉटमध्ये शेतकरी पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतेही प्रश्न सहजपणे विचारू शकतात.

या सुविधेत शेतकऱ्यांना 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये उत्तरे मिळू शकतात. कालपासून ही सुविधा सुरू झाली आहे. त्याचा फायदा पीएम किसान अॅपवरून घेता येईल.

also Read this : Delhi Air Pollution : दिल्ली वायु प्रदूषण | What is the solution for indoor air pollution in Delhi ?

PM Kisan Yojana 15th Installment : या शेतकऱ्यांना हप्त्याची रक्कम मिळाली नाही ?

आम्ही तुम्हाला सांगतो की, या योजनेचा लाभ फक्त त्या शेतकऱ्यांनाच मिळेल ज्यांनी त्यांचे ई-केवायसी आणि जमिनीची पडताळणी केली आहे. जर तुम्ही यापैकी कोणतीही गोष्ट केली नसेल तर याचे कारण म्हणजे योजनेची रक्कम तुमच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही. याशिवाय फसवणूक रोखण्यासाठी सरकारने नियम कडक केले आहेत. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्याही घटली आहे.

वास्तविक, अनेक शेतकरी योजनेची पात्रता जुळत नसतानाही ते योजनेचा लाभ घेत होते. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने योजनेमध्ये ई-केवायसी आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana Helpline Number : तुम्हाला येथे मदत मिळेल

PM Kisan Yojana 15th Installment

कोणत्याही शेतकऱ्याला योजनेशी संबंधित अधिक माहिती हवी असल्यास, तो [email protected] वर ईमेल पाठवू शकतो. याशिवाय, ते हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकतात.

Check Also

Domestic Cow Rearing Subsidy Scheme of Maharashtra Govt

महाराष्ट्र सरकारची देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना: प्रति गाय प्रति दिन रु. 50/- अनुदान | Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana

Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana : महाराष्ट्र सरकारने देशी गायींच्या पालन पोषणासाठी एक महत्वाची …

Mothers name is mandatory on government documents

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक -शासन निर्णय जारी : पहा संपूर्ण माहिती

Mother's name is mandatory on government documents : माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा. देखील तेवढाच वाटा असतो. {शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक} तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.