Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship : ” राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती” महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभागाकडून {Rajarshi Shahu Maharaj Scholarship}अनुसूची जातीच्या ( नवबौद्धांसह ) [राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती] विद्यार्थ्यांना देशातील नामंकित शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती ‘Rajarshi shahu maharaj shishyavrutti’ दिली जाते. यावर्षी १०० विद्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. https://mahitivibhag.com/rajarshi-shahu-maharaj-merit-scholarship/
Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship
Rajarshi shahu maharaj shishyavrutti,Rajarshi shahu maharaj shishyavrutti form,Rajarshi shahu maharaj shishyavrutti Application Form,Rajarshi shahu maharaj Scholarship Form ,Rajarshi shahu maharaj Scholarship,Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship,राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती,राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती फॉर्म,राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती अर्ज,राजर्षी शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप
हे वाचा 👉 Shivaji University Result : New Link Updated | शिवाजी विद्यापीठ निकाल पाहण्यासाठी नवीन लिंक उपलब्ध
The government of Maharashtra Department of Social Justice, Cultural Affairs and Special Assistance provides Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship to Schedule Caste (including New-Buddhists) students to study in designated educational institutions in the country. This scholarship will be given to 100 students this year.
राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
♦शिष्यवृत्तीची रक्कम / फायदे (Scholarship Amount / Benefits):-
- विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क.
- वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले शुल्क
- विद्यार्थी वस्तिगृहात जागेअभावी अन्यत्र राहात असतील तर अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह शुल्क व भोजन शुल्क.
निर्वाह भत्ता - पुस्तकासाठी ५.०००/- रुपये व शैक्षणिक साहित्य तसेच इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण ५,०००/- रुपये
◆ पात्रता निकष ( Eligibility Criteria):–
- १) विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती (नवबौद्धांसह ) महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.
२) विद्यार्थ्याने पदवी अभ्यासाठी अर्ज करताना पदवीसाठी राज्य शासनाच्या किया इतर राज्याच्या
शासनाच्या, केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा तसेच पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर पदविकासाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या, केंद्र शासनाच्या शिष्यवृतीचा लाभ घेतलेला नसावा. - ३) शिष्यवृती करीता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय- पदवी अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे तर पदवी/पदविका अभ्यासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे इतकी राहील.
- ४) शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे एकूण वार्षिक उत्पन्न ६ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
- ५) या शिष्यवृत्तीकरीत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परिक्षा मंडळातून इयता १० वी व १२ वीची परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
- ६) या शिष्यवृत्तीकरीत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी इयता १२ वीच्या परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे.
- ७) पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय पर्यात प्रवेश घेणाऱ्या डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांचे डिप्लोमाच्या परिक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे शिष्यवृत्ती करीता निवड करण्यात येईल त्याकरिता विद्यार्थ्यांनी डिप्लोमाच्या परिक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
- ८) पदव्युतर अभ्यासक्रमाच्या शिष्यवृतीकरीता पदवी अभ्यासातील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन गुणानुक्रमे शिष्यवृत्तीकरिता निवड करण्यात येईल. त्याकरीता विद्यार्थ्यांने पदवी परीक्षेमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
◆ आवश्यक कागदपत्रे (Required documents):-
- १) महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र,
- २) जातीचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला तसेच जात वैधता प्रमाणपत्र,
- ३) फॉर्म नं.१६ / उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला ) / आयकर विवरणपत्र
- ४) इयत्ता १२ वीचा शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला,
- ५) संस्थेत प्रत्यक्ष प्रवेश मिळाल्याचे संबंधित संस्थेचे पत्र,
- ६) आधार कार्ड, पैन कार्ड (पालक)
- ७) आधार संलग्न बैंक खात्याचा तपशिल
- ८) संपुर्ण गुणपत्रिका इ.१२वी/ डिप्लोमा/पदवी इत्यादी परिक्षाच्या सर्व वर्षाच्या गुणपत्रिका ( ज्या उपलब्ध असतील त्या )
Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship Important Links
==========* महत्वाचा लिंक*===========
Official Advertisement Link : Click Here
Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship Advertisement
Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship Application Form
◆ शेवटची तारीख (Last Date):- 14/08/2023
◆ संपर्क तपशील:–
पत्ता- महाराष्ट्र शासन
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,३ चर्च पथ, पुणे- ४११००१
दुरध्वनी क्र. ०२० / २६१३७१८६.२६१२७५६९
ईमेल- [email protected]
♦टीप :-
- विद्यार्थ्याचे पालक नोकरीत असतील तर त्याचे आयकर विवरणपत्र, फॉर्म न.१६ व राक्षम प्राधिकारी तहसिलदार (किंवा नायब तहसिलदार) यानी दिलेले मागील अधिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- इतर विद्यार्थ्यासाठी सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदार यांनी दिलेले मागील अधिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- या योजनेअंतर्गत शिष्यवृतीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याला भारत सरकार मैट्रीकोत्तर शिष्यवृतीया लाम मिळणार नाही, तसेच विद्यार्थ्याला संबंधित संस्थेत मिळणारे विद्यावेतन फेलोशिप अन्य कोणतेही लाम अभ्यासक्रम कालावधीत असल्यास करून उर्वरित शिष्यवृती मंजूर करण्यात येईल.
- विहीत केलेल्या विद्यापीठ/संस्थामध्ये प्रवेशित अभ्याक्रमासाठी अर्ज करताना नमूद केलेला अभ्यासक्रम | विहीत कालावधीत पुर्ण करणे विद्यार्थ्यावर बंधनकारक असेल
- अभ्यास अर्धवट सोडल्यास शिष्यवृत्तीची संपूर्ण रक्कम संबंधित विद्यार्थी/पालका कुन वरील अधिनियमाद्वारे वसूल करण्यात येईल.
Rajarshi shahu maharaj shishyavrutti|Rajarshi shahu maharaj shishyavrutti form|Rajarshi shahu maharaj shishyavrutti Application Form,Rajarshi shahu maharaj Scholarship Form |Rajarshi shahu maharaj Scholarship|Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship|राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती | राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती फॉर्म|राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती अर्ज|राजर्षी शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप
हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा