RTE Admission 2024-25 : Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2024- 25 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 16 /04/2024 रोजी ते दिनांक 30/04/2024 रोजी पर्यंत सुरू राहील. (RTE Admission 2024-25 Maharashtra) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. https://mahitivibhag.com/rte-admission-2024-25-maharashtra/
RTE Admission 2024-25 Maharashtra
आर.टी.ई. ऑनलाईन प्रवशे प्रक्रिया २०२४-२०२५ | RTE Admission 2024-25 | RTE Admission 2024-25 अर्ज | RTE Admission 2024-25 Admission Form | RTE Admission 2024-25 Apply Admission Form | RTE Admission 2024-25 Apply online | आरटीई प्रवेश २०२४-२५| आरटीई प्रवेश २०२४-२५ अर्ज|आरटीई प्रवेश २०२४-२५ प्रवेश अर्ज |आरटीई प्रवेश २०२४-२५ ऑनलाइन अर्ज करा | आरटीई प्रवेश २०२४-२५ मराठी माहिती | RTE Admission 2024-25 in marathi information | RTE Admission 2024-25 Maharashtra
हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
दरवर्षी प्रमाणे सन २०२४-२५ या वर्षाची बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहीत शाळा, खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे. शासनाने संदर्भ क्र.३, ७ व ८ मध्ये दिलेल्या सुचना विचारात घेऊन सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत संचालनालयाचे संदर्भ क्र.९ च्या पत्रान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. (RTE Admission 2024-25 Maharashtra) प्रवेश प्रक्रियेंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पुर्ण झालेली आहे. सबब, बालकाच्या पालकांकडून (RTE Admission 2024-25) ऑनलाईन अर्ज मागविणेची प्रक्रिया दि.16/04/2024 ते दि. 30/04/2024 पर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आपण आरटीई २५ टक्के प्रक्रियेंतर्गत पालकांना अर्ज भरण्याबाबतच्या सुचना व्यापक स्वरुपात प्रसिद्धीस देण्यात यावी. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईल अर्ज भरणे, प्रवेश प्रक्रियेकरीता आवश्यक कागदपत्रे आणि इतर अनुषंगिक बाबींबाबत सर्व समावेशक मार्गदर्शक सुचना खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहेत.
RTE Admission 2024-25 अर्ज करण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा ?
Required Age Limit to Apply RTE Admission 2024-25 ?
वय वर्ष 4.5 पासून वय वर्ष 7.5 पर्यंत आर्थिक वंचित गटातील मुले-मुली येथे अर्ज करू शकतात हि सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून विद्यार्थ्यांची निवड सोडतीद्वारे केली जाते.
RTE Admission 2024-25 प्रवेशासाठी महत्त्वाची कागदपत्रे
Important Documents for RTE Admission 2023-24 Admission
तुमच्या पाल्याला मोफत प्रवेश घ्याचा असेल तर हि कागद्पत्रे अत्यंत महत्वाची आहेत ते आतापासून बनवून तयार ठेवा.
- पत्त्याचा पुरावा – जसे की रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, कर पावती, विजेचे बिल, पाण्याचे बिल इत्यादी पैकी कोणतेही एक.
- आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) देणे आवश्यक आहे. (उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही)
- आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकाचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) देणे आवश्यक. (पालकाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे)
- विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला (Birth Certificate)
- विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला (Disability Certificate).
⇒आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
Apply online for free RTE admission 2024-25
मोफत RTE ऍडमिशन साठी असा करा Online अर्ज
- सर्वात प्रथम RTE च्या अधिकृत वेबसाईट वरती जावा. (https://student.maharashtra.gov.in)
- अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
- तुमच्या मुलाची किंवा मुलीची नोंदणी करून घ्या.
- तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड टाकून लॉगिन करा.
- अर्जामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांचे सर्व माहिती काळजीपूर्वक भरा व नंतरच अर्ज सबमिट या बटनावरती क्लिक करा.
- RTE admission 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा