Breaking News

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती (12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी)

पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या  इ. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत

पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे .sahityaratna lokshahir anna bhau sathe scholarship

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती

एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज असल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रक्कमेतून समान रक्कम किंवा इ. 12 वी करिता रक्कम रू . 25000/- अर्थसहाय्य देण्याची योजना आहे .

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2021 

जाहिरात पहा : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :  https://www.pmc.gov.in/en/educational-schemes

सूचना : तपशीलवार जाहिरात वाचण्याची विनंती.

Pune Municipal Corporation provides educational assistance to students who have passed 12th under Lokshahir Annabhau Sathe Yojana. Applications of students who have passed this year Will be accepted online from 13 October 2021 to 31 December 2021.

sahityaratna lokshahir anna bhau sathe scholarship

Lokshahir Annabhau Sathe Yojana

Check Also

Domestic Cow Rearing Subsidy Scheme of Maharashtra Govt

महाराष्ट्र सरकारची देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना: प्रति गाय प्रति दिन रु. 50/- अनुदान | Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana

Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana : महाराष्ट्र सरकारने देशी गायींच्या पालन पोषणासाठी एक महत्वाची …

Mothers name is mandatory on government documents

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक -शासन निर्णय जारी : पहा संपूर्ण माहिती

Mother's name is mandatory on government documents : माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा. देखील तेवढाच वाटा असतो. {शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक} तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.