UPI Payment Alert Update : तुम्ही यूपीआय (UPI) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. {UPI Payment} सर्व बँका, गूगल पे (Google Pay) आणि फोनपे (Phone Pe) आता निष्क्रिय यूपीआय आयडी [UPI ID Payment Alert] बंद करणार आहेत. #NPCI_UPI वापरात नसलेले सर्व {NPCI Deactivate UPI IDs by December 31} यूपीआय आयडी 31 डिसेंबरपर्यंत बंद होणार आहेत. “Unified Payments Interface” यूपीआय आयडी निष्क्रिय करण्यापूर्वी बँक वापरकर्त्यांना ईमेल किंवा संदेशाद्वारे सूचना देखील पाठवणार आहे. ‘NPCI‘ नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे यूपीआय व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील. https://mahitivibhag.com/upi-payment-alert-update-upi-id-deactivated-till-31-december-npci-issue-notification/
UPI Payment Alert NPCI Deactivate UPI ID
UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) UPI यूजर्ससाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये सरकारने म्हटले आहे की, युजर्सच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे UPI खाते आणि UPI आयडी बंद होऊ शकतो. तुम्ही तुमच्या PhonePe आणि Google Pay या अकाऊंटवर UPI आयडीने बराच काळ कोणताही व्यवहार केला नसेल. तर तो करा आणि तुमचे यूपीआय अकाऊंट सक्रिय करा. अन्यथा, तुमचा UPI आयडी ३१ डिसेंबर २०२३ नंतर बंद होईल, असा इशारा सरकारने UPI यूजर्सना दिला आहे. (UPI Payment Alert) संपूर्ण या लेखात खाली दिलेली आहे . कृपया संपूर्ण माहिती वाचावी हि विनंती
हे वाचा 👉विविध सरकारी योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
UPI ID: गुगल पे, पेटीएम आणि फोनपे 31 डिसेंबरपासून होणार बंद ! कारण जाणून घ्या
भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन अर्थात NPCI ने गुगल पे, फोन पे आणि पेटीएम ला एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये NPCI ने गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या थर्ड पार्टी अॅप्सना महत्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या यूजर्सचे अकाऊंट्स एका वर्षापासून सक्रिय नसतील म्हणजेच ज्यांच्या यूपीआय आयडीवरु वर्षभरात कोणताही व्यवहार झाला नसेल, ते 31 डिसेंबर 2023 नंतर बंद होणार आहेत.
UPI Payment Alert Update : केवळ अकाऊंट बॅलेन्स चेक केला असेल तर खाते वाचणार
NPCI ने आपल्या नवीन मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे की, जर UPI युजर्सने त्याच्या UPI खात्यातून एक वर्ष कोणताही व्यवहार केला नाही, तर त्याचा UPI ID बंद केला जाईल. मात्र एखाद्या युजर्सने या एका वर्षाच्या कालावधीत त्याच्या जर आपला अकाऊंट बॅलेन्स चेक केला असेल तर ते त्यांच्या UPI आयडी ब्लॉक केला जाणार नाही. ते या नियमापासून वाचू शकतात, असे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.
also Read this : Shivaji University Result : New Link Updated | शिवाजी विद्यापीठ निकाल पाहण्यासाठी नवीन लिंक उपलब्ध
UPI Payment Alert : मोबाईल नंबर बदलताना अडचणी येतात
अनेक वेळा लोक आपला मोबाईल नंबर बदलतात आणि त्याच्याशी संबंधित UPI आयडी निष्क्रिय करायला विसरतात. अनेक दिवस तो नंबर बंद असल्याने तो दुस-या कोणाला तरी मिळतो. परंतु, या क्रमांकाशी फक्त जुना UPI आयडी जोडलेला आहे. अशा परिस्थितीत चुकीचे व्यवहार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
UPI ID : तर घाबरण्याची गरज नाही
जर तुमचा यूपीआय आयडी गेल्या एका वर्षापासून सक्रिय झाला असेल. याचा अर्थ, जर तुम्ही त्या यूपीआय आयडीने व्यवहार करत असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
also Read this : daily Government job update click here
UPI Payment Alert : तुम्ही काय करू शकता ?
तुमचा कोणताही आयडी निष्क्रिय असल्यास तुम्ही एकतर तो सक्रिय करू शकता आणि तुमच्या फोनवरील कोणत्याही UPI अॅपद्वारे व्यवहार करून त्याचा वापर सुरू करू शकता किंवा तुम्ही नंबर बदलला असल्यास, तुम्ही वापरत असलेल्या सर्व UPI अॅप्समध्ये तुम्ही ते सक्रिय करू शकता.
UPI Payment Alert Update : गुगल पे अॅपमधील UPI आयडी कसा हटवायचा?
- पायरी 1: तुमच्या मोबाइल फोनवर GooglePay अॅपमध्ये लॉग इन करा.
- पायरी 2: तुमच्या होम स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात प्रोफाइल फोटो आयकॉनवर टॅप करा.
- पायरी 3: ‘बँक खाते’ वर टॅप करा जे Google Pay वर तुमच्या लिंक केलेल्या सर्व बँक खात्यांची यादी उघडेल.
- पायरी 4: तुम्हाला ज्या बँक खात्यासाठी UPI आयडी निष्क्रिय करायचा आहे ते निवडा. त्यानंतर तुम्हाला त्या बँक खात्याशी लिंक केलेल्या UPI आयडींची यादी दिसेल.
- पायरी 5: ‘मॅनेज यूपीआय आयडी’ पर्यायावर क्लिक करा आणि तुम्हाला जो यूपीआय आयडी निष्क्रिय करायचा आहे त्याच्या बाजूला असलेल्या ट्रॅश आयकॉनवर टॅप करा, तो आयडी हटवला जाईल.
also Read this : PM Kisan Yojana 15th Installment latest Update | PM किसान योजना 15 वा हप्ता २००० रुपये हस्तांतरित
upi payment alert update upi id deactivated till 31 december npci issue notification
देशभरात सध्या सगळीकडे डिजिटलचं होतंय. पेमेंट सुद्धा तुम्ही आता यूपीआयच्या मदतीने ऑनलाईन ट्रान्सफर करत असता. दरम्यान, जर तुम्ही यूपीआय (Unified Payments Interface) पेमेंट वापरत असाल . NPCI यूपीआय आयडी निष्क्रिय करण्यापूर्वी बँक वापरकर्त्यांना ईमेल किंवा संदेशाद्वारे सूचना देखील पाठवणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे यूपीआय व्यवहार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील.
अधिक माहितीसाठी : https://mahitivibhag.com
also Read this : Best Instagram Bio for Girls | stylish, attitude, Swag and unique Insta Bio for Girls [Latest Updated]