Breaking News

Mukhyamantri Solar Pump Yojana | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

Mukhyamantri Solar Pump Yojana : महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी Maharashtra Solar Krishi Pump Yojana  सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना शेती सिंचनासाठी सौर पंप (Maharashtra Solar Pupm Yojana) उपलब्ध करुन देणार असून साधारण पंपांचे सौर पंपामध्ये रुपांतर केले जाईल. नवीन सौर पंप बसविण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान दिले जात आहे.

Mukhyamantri Solar Pump Yojana

Mukhyamantri Solar Pump Yojana

Maharashtra Saur Krishi Pump Yojana | Kusum Solar Pump Yojana | Maharashtra Solar Pump Yojana | Solar Water Pump Yojana Subsidy Maharashtra | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना PDF | मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र | कुसुम योजना महाराष्ट्र | Saur Krishi Pump Yojana Form

शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सरकारने सुरू केली आहे. याअंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील कृषी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सिंचन करण्यासाठी सौरपंप उपलब्ध करून देणार आहे. या योजनेंतर्गत एकूण एक लाख सौर कृषी पंप दिले जाणार आहेत. योजनेच्या लाभार्थ्यांना ९५ टक्के अनुदान दिले जाईल. त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सोप्या शब्दात असे म्हणता येईल की योजनेअंतर्गत तीन वर्षांत एक लाख पंप बसवले जातील. म्हणजेच महाराष्ट्रातील एकूण एक लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

Mukhyamantri Solar Pump Yojan

Mukhyamantri Solar Pump Yojana for benefits

मुख्यमंत्री सौर कृषीपंपाचे फायदे

 • दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
 • दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
 • वीज बिलापासून मुक्तता
 • डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
 • पर्यावरण पुरक परिचलन
 • शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
 • औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमीकरणे

Mukhyamantri Solar Pump Yojana for Eligibility

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना पात्रता

 • शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे.
 • पारंपारिक पध्दतीने कृषीपंपाकरिता विदयुत जोडणी न झालेले शेतकरी.
 • ५ एकरापर्यंत शेतजमीन धारकास ३ अश्वशक्ती सौर कृषीपंप व ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास ५ अश्वशक्ती व ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप देय असेल.
 • यापुर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी.
 • अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्राधान्य.
 • वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.
 • “धडक सिंचन योजना” अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
 • महावितरणकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार.

लाभार्थी निवडीसाठी पात्रता निकष

 • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत
 • जोडणी झालेली नसावी.
 • 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत सौर कृषीपंप व 5 एकरापर्यंत जास्त शेतजमीन धारकास शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती
 • क्षमतेचा सौर कृषीपंप देय आहे.
 • राज्यातील पारंपारिक ऊर्जेद्वारे विद्युतीकरण न झालेले शेतकरी
 • विद्युतीकरणासाठी वन विभागाची ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी महावितरण कंपनीकडे विद्युत जोडणीसाठी पैसै भरुन ही प्रलंबित असणाऱ्या ग्राहकांपैकी / शेतकऱ्यांपैकी ज्यांना नजीकच्या काळात विद्युत जोडणी मिळणे शक्य नाही असे शेतकरी.
 • अतिदुर्गम भागातील शेतकरी.
 • महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
 • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, नदी / विहिर / बोअरवेल यांचे शेजारील शेतजमीनधारक शेतकरी या योजनेत पात्र राहतील.
 • सदर योजनेअंतर्गत सौर कृषीपंपासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित ़जमातीच्या लाभार्थ्यांकरिता 5
 • टक्के लाभार्थी हिस्सा म्हणून लाभार्थ्यास भरणे आवश्यक आहे.
 • अटल सोलर योजनेमध्ये अर्जदाराने आधी लाभ घेतलेला नसावा.

सौर कृषीपंप नविन वीज जोडणी करिता अर्जाची प्रक्रिया.

 • महावितरणाच्या वेब पोर्टलवर (https://www.mahadiscom.in/solar) ऑनलाइन अर्ज करावा.
 • सध्याच्या कृषीपंपाकरिता नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करुन प्रलंबित असलेल्या अर्जदाराने फक्त काही अनिवार्य फील्ड, उदा. अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इ. तपशील देणे अनिवार्य आहे.
 • नवीन अर्जदार (परंपरागत कृषीपंप नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा केलेला नाही) सर्व फील्ड अनिवार्य आहेत म्हणून तपशील भरणे आवश्यक आहे.
  ए – 1 फॉर्मवर संपूर्ण माहिती भरावीे सोबत (कागदपत्रांची प्रत अपलोड करावी)
  7/12 उतारा प्रत
  आधार कार्ड
 • कास्ट प्रमाणपत्र (एससी / एसटी लाभार्थींसाठी)
 • अर्जदाराने ए – 1 फॉर्मवर व घोषणापत्रावर सही करणे आवश्यक आहे.
 • ऑनलाइन ए – 1 फॉर्म प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत, सर्वेक्षण केल्यानंतर फील्ड ऑफिसमधून डिमांड नोट जारी केले जाईल. जर काही विसंगती आढळली तर त्यानुसार अर्जदाराला कळविण्यात येईल.
 • डिमांड नोट देय झाल्यानंतर लाभार्थी एजन्सीचे नाव सादर करेल / देईल (केवळ 25000 निविदासाठी लागू आहे).
 • प्रत्येक टप्प्यावर अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.

How to apply for Chief Minister Solar Pump Yojana ?

मुख्यमंत्री सौर पंप योजना यासाठी अर्ज कसा करावा ?

 1. सर्व प्रथम, योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – https://www.mahadiscom.in/solar/index.html
 2. आता, “Beneficiary Services” विभागात जा आणि “Apply Online” वर क्लिक करा आणि नंतर “New Consumer” निवडा
 3. आता तुम्हाला online application form (A1) दिसेल
 4. आता सर्व आवश्यक तपशील भरा, required documents अपलोड करा आणि ‘application Online Registration’ सबमिट करा
 5. तुम्हाला एक reference number/Beneficiary ID संदर्भ क्रमांक / लाभार्थी आयडी लक्षात ठेवा

How to check online application status for Chief Minister Solar Pump Yojana?

मुख्यमंत्री सौर पंप योजनेसाठी ऑनलाइन अर्जाची स्थिती कशी तपासावी?


शासन निर्णय – येथे क्लिक करा ( Click Here)

अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा ( Click Here)

Check Also

PM Kisan Yojana 15th Installment

PM Kisan Yojana 15th Installment latest Update | PM किसान योजना 15 वा हप्ता २००० रुपये हस्तांतरित

PM Kisan Yojana 15th Installment latest Update : PM किसान योजना 15 वा हप्ता {PM Kisan Yojana 15th Installment } 15 नोव्हेंबर 2023 रोजी, [PM Kisan Yojana] पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी.

Delhi Air Pollution: Today Live

Delhi Air Pollution : दिल्ली वायु प्रदूषण | What is the solution for indoor air pollution in Delhi ?

Delhi Air Pollution : The air quality in Delhi, Delhi Air Pollution News ,Delhi Air Pollution: Today Live , Delhi Air Pollution: Air Quality