Breaking News

Shivaji University Result : New Link Updated | शिवाजी विद्यापीठ निकाल पाहण्यासाठी नवीन लिंक उपलब्ध

Shivaji University Result : जर तुम्ही Unishivaji ऑनलाइन निकालाची लिंक शोधत असाल {UniShivaji online Result} तर आमच्या या वेबपेजवर तुमच स्वागत आहे. विद्यार्थ्यांना येथून  FY, SY,TY – BA ,BSc, BCom, BBA, BCA, परीक्षेचे शिवाजी विद्यापीठ निकाल मिळतात. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (SUK) च्या निकालाची [Shivaji University online Result ] तारीख उपलब्ध . विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ UG PG Sem 1, 2, 3, 4, 5, 6 चा निकाल अधिकृत वेबसाइट www.unishivaji.ac.in वर पाहू शकतात. ( Shivaji University, Kolhapur) कोल्हापूर विद्यापीठाच्या निकालाबद्दल व नवीन निकालाची लिंक बद्दल अधिक माहितीसाठी या खालील संपूर्ण माहिती पहा . https://mahitivibhag.com/shivaji-university-result/

Shivaji University Result

Shivaji University Result

Shivaji University Result लिंक काही दिवसापासून उघडत नाही किंव्हा सर्वर डाऊन असल्या कारणाने विद्यार्थ्यांना निकाल पाहायला मिळत कारणामुळे  विद्यार्थी व पालकांचा मध्ये गोंधळ निर्माण होत असून . शिवाजी विद्यापीठाने नवीन निकालाची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे . परंतू निकालाची लिंक विद्यार्थ्यांना ती लिंक सहजरित्या मिळत नसल्याने निकाल पाहता येईना त्यासाठी आम्ही direct अधिकृत लिंक कशी पहावी हे स्टेप बय स्टेप खाली दिलेले आहे . व तुमचासाठी अधिकृत लिंक हि उपलब्ध करून दिलेली आहे . कृपया खाली पहा

Shivaji University Result Download Link

Shivaji University Result – निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

How to Check Shivaji University Result?

शिवाजी विद्यापीठाचा निकाल कसा तपासायचा  ? स्टेप बय स्टेप खाली दिलेले आहे

सर्वप्रथम,

  • शिवाजी विद्यापीठ निकाल च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या म्हणजेच https://www.unishivaji.ac.in/online_portal/
  • येथे शिवाजी विद्यापीठ निकाल च्या सर्व प्रकारांसह निकाल टॅब उघडेल.
  • शिवाजी विद्यापीठ  मुख्य, वार्षिक, सेमिस्टर परीक्षा निकाल डाउनलोड लिंक तपासा.
  • ज्याला तपासायचे आहे त्या निकालावर क्लिक करा.
  • नवीन टॅबमध्ये, शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी  निकाल पृष्ठ http://14.139.121.219/sukresult/ म्हणून उघडेल.
  • येथे युनिव्हर्सिटी PRN 10 अंकी क्रमांक प्रविष्ट करा.
  • व्ह्यू ऑप्शनवर क्लिक करा.
  • स्क्रीनवर, शिवाजी विद्यापीठ निकाल  स्कोअरकार्ड आणि विद्यार्थ्याने मिळालेल्या गुणांसह मार्कशीट तपासू शकता.

Shivaji University – Exam Portal

UniShivaji online Result

UniShivaji Result Download Link

Shivaji University Result Download Link

Shivaji University Result View

Shivaji University Result

Information mentioned on Shivaji University Result

To check Shivaji University result correctly, match the information given below with your University Results Card.

  • Name of the student
  • registration no.,
  • enrollment number,
  • date of birth,
  • course/programs,
  • semester,
  • hall ticket no.,
  • gender,
  • date of exam,
  • category,
  • marks obtained in each subject,
  • practical marks/internal assessment (if applicable),
  • theory marks,
  • total marks,
  • marks percentage,
  • result status (pass/fail) etc.

Shivaji University online Result

Shivaji University, Kolhapur will announce the exam results of BA, BSc, BCom, BBA, BCA, LLB, MA, M.Sc, M.Com MCA, MBA, LLM, B.Ed, M.Ed etc courses in online mode. Students who appeared for the semester exams can check their results on the official website. To check the शिवाजी युनिव्हर्सिटी ऑनलाईन निकाल , Students can login with seat numbers in the Result page window. All the Students need to pass it with the aggregate of 35 percent marks. If not, then they will be called for Supplementary Examination.

Check Also

घरबसल्या जेष्ठ नागरिकांसाठी मतदान करण्याची सुविधा

आता घरबसल्या जेष्ठ नागरिकांसाठी मतदान करण्याची सुविधा | Voting facility available for senior citizens at home

आता घरबसल्या जेष्ठ नागरिकांसाठी मतदान करण्याची सुविधा ,मतदानाचा टक्का वाढावा, तसेच ज्येष्ठांना मतदान करणे सोईचे व्हावे | Voting facility available for senior citizens at home

PM Suryaghar Yojana

PM Suryaghar Yojana | पीएम सूर्यघर योजना अंतर्गत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज -पहा संपूर्ण माहिती

PM Suryaghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ {PM Surya Ghar free electricity scheme} सुरू करण्याची घोषणा केली.(PM Surya Ghar mofat vij Yojana)