Maharashtra Police Bharti 2022
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून अधिकृत अधिसूचना 01 नोव्हेंबर 2022 रोजी जाहीर होईल तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 03 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. https://mahitivibhag.com/maharashtra-police-bharti/
Maharashtra Police Bharti 2022 -Apply Police constable Online Form
Maharashtra Police Recruitment 2022 : The recruitment process for the post of Police constable will be conducted and the official notification will be released on 01 November 2022 while the online application process will start from 03 November 2022.
Maharashtra Police Bharti 2022 Latest Update
Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 संदर्भात एक नवीन PDF Telegram वर व्हायरल झाली आहे. त्यात Maharashtra Police Bharti 2022 अंतर्गत एकूण 18331 पदांसाठी Maharashtra Police Bharti 2022 जाहीर होणार आहे असे सांगितले आहे. या Maharashtra Police Bharti Vacancy 2022 हे Telegram वर व्हायरल झाली असून याबद्दलची पुष्टी MahitiVibhag.com करत नाही. तरीही ही PDF उमेदवाराच्या माहितीसाठी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात शासन निर्णय
आताच प्राप्त माहिती नुसार पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 3 नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणार, तसेच 30 नोव्हेंबर 2022हि अंतिम तारीख आहे. या संदर्भातील अधिकृत वेबसाईट वर GR आणि माहिती अजून यायची आहे.
Maharashtra Police Bharti 2022 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील देण्यात आल्या आहेत.
Maharashtra Police Bharti 2022 Dates | महाराष्ट्र पोलीस भरती 2022 तारीख
aharashtra Police Bharti 2022 Date of Advertisement (जाहिरातीची तारीख) | 01 नोव्हेंबर 2022 |
Maharashtra Police Bharti 2022 Start date to submit applications (अर्ज सुरु होण्याची तारीख) | 03 नोव्हेंबर 2022 |
Maharashtra Police Bharti 2022 Last Date to submit applications (अर्ज करायची शेवटची तारीख) | 30 नोव्हेंबर 2022 |
सूचना : तपशीलवार जाहिरात वाचण्याची विनंती.
Maharashtra Police Bharti 2022 Advertisement Notification PDF
- पोलीस शिपाई – येथे क्लीक करा
- पोलीस ड्रायवर – येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट – www.mahapolice.gov.in