Breaking News

दहावी बारावीच्या परीक्षांपूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय | पहा संपूर्ण माहिती नाहीतर ‘या’ विद्यार्थ्याना परीक्षेला मुकावे लागणार

Secondary & Higher Secondary Board : The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune . माध्यमिक व उच्च माध्यमिक (Secondary and Higher Secondary) शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावी-बारावीच्या परिक्षा घेतल्या जातात.  दहावी- बारावीची बोर्डाची परिक्षा (Board Exam) जवळ आली आहे. विद्यार्थ्यांची तयारी सुरु आहे. यातच आता दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Secondary & Higher Secondary Board

हे वाचा 👉 रिलायन्स फाउंडेशन मार्फत 2 लाखांपर्यंत व 6 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती | Reliance Foundation Scholarships 2023

Major Decision of MSBSHSE Board regarding 10th and 12th Exams

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Board Exam Update| MSBSHSE Board | SSC and HSC Board Exam | SSC & HSC Board Exam Update | दहावी-बारावी परीक्षा माहिती | माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांचे आयोजन फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेत विविध मार्गानी निष्पन्न होणा-या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो. त्यादृष्टीने राज्यातील नऊ विभागीय मंडळे आपआपल्या स्तरावर विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असतात. याचधर्तीवर विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करू नये यासाठी गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यास मंडळाच्या शिक्षासूचीनुसार होणारी कारवाई अवगत करणे आवश्यक आहे.

यासाठी सदर पत्रासोबत विद्यार्थ्यांसाठी असणारी शिक्षासूची तसेच उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असणा-या सूचना यांचे सामूहिक वाचन शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या समोर परीक्षेपूर्वी / प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीत करणे आवश्यक आहे, शक्य असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यास त्याची प्रत देण्यात यावी, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेवून सदरचा दस्तऐवज आपल्या दप्तरी ठेवण्यात यावा. याबाबत कार्यवाही केल्याबाबतचे प्रमाणपत्र सर्व शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी न चुकता आपआपल्या विभागीय मंडळाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावे. सर्व विभागीय मंडळांचे ई-मेल आयडी सोबत जोडण्यात आले आहेत.

तसेच परीक्षार्थ्यांनी परीक्षेसाठी सकाळ सत्रात स. १०.३० वाजता व दुपार सत्रात दु. २.३० वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे सकाळ सत्रात १०.३० नंतर व दुपार सत्रात २.३० नंतर परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही याबाबतही विद्यार्थ्यांना सूचित करावे.

हे वाचा 👉 नवीन मतदार ओळखपत्र आधार लिंक असलेले डाउनलोड सुरू | मोबाइल वर 2 मिनिटात डाउनलोड करा | New Voter ID Card Download

Major Decision of MSBSHSE Board regarding 10th and 12th Exams

हे वाचा 👉 Police Clearance Certificate | पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (चारित्र्य दाखला) | पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र | असा करा ऑनलाईन अर्ज

विद्यार्थ्यांसाठी शिक्षासूची, उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूच्या सूचना व शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर करावयाचे प्रमाणपत्राचा नमुना इत्यादी या पत्रासोबत जोडला आहे तरी उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करावी.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. उशिरा येणाऱ्या विद्यार्थांना प्रवेश मिळणार नाही. उशिरा पोहचण्याच्या सवलतीचा विद्यार्थी गैरफायदा घेत असल्याचे बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर बोर्डाने हे पाऊल उचलले आहे.

याआधी अपवादात्मक परिस्थितीत 10 मिनिटे उशीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. मात्र, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात यावा असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता घेतल्या जाणार आहे.

हे वाचा 👉 सकाळ इंडिया फाउंडेशन करिअर डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती | Sakal India Foundation Career Development Scholarship

Board Exam Update, MSBSHSE Board ,SSC and HSC Board Exam ,SSC & HSC Board Exam Update , दहावी-बारावी परीक्षा माहिती , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 

हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 

Check Also

Maharashtra ITI Admission Online 2024

आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024 | Maharashtra ITI Admission Online 2024 | admission.dvet.gov.in

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश - Maharashtra ITI Admission Online 2024 | ITI प्रवेश ऑनलाईन अर्ज | ITI Admission Online 2024 | आय टी आय प्रवेश प्रक्रिया | admission.dvet.gov.in

Maharashtra SSC 10th Result 2024

Maharashtra SSC 10th Result 2024 Live | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर,असा करा चेक | इथे 2 मिनिटात मिळेल रिझल्ट

Maharashtra SSC 10th Result 2023 :  महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 02 जून रोजी जाहीर होणार आहे.दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी ..या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल