Breaking News

PM Suryaghar Yojana | पीएम सूर्यघर योजना अंतर्गत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज -पहा संपूर्ण माहिती

PM Suryaghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ {PM Surya Ghar free electricity scheme} सुरू करण्याची घोषणा केली.(PM Surya Ghar mofat vij Yojana) पीएम सूर्य घर: पूर्वी ही योजना सोलर रुफ टॉप योजना या नावाने सुरु होती आता यात आवश्यक ते बदल करुन याचच नाव PM सूर्य घर मोफत वीज योजना असे करण्यात आले आहे. PM सूर्य घर मोफत वीज योजना नेमकी काय आहे, यामध्ये किती अनुदान आहे, [PM Surya Ghar Yojana Application]यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा,या योजनेसाठी कोन कोन अर्ज करू शकणार या बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. https://mahitivibhag.com/pm-suryaghar-yojana/

PM Suryaghar Yojana

PM Suryaghar Yojana in marathi

पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सरकार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. त्यांना सवलतीच्या दरात बँक कर्जही दिले जाईल. यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टल तयार केले जाईल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रित केल्या जातील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. एक प्रकारे हे पोर्टल इंटरफेससारखे कार्य करेल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येईल. “PM Suryaghar Yojana in marathi

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना कागदपत्रे – PM Surya Ghar Yojana Documents

  • मोबाइल नंबर
  • माघील 6 महिन्या मधील कमीत कमी एक लाईट बिल
  • बँक पासबुक

mahitivibhag

हे वाचा 👉विविध सरकारी योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

PM Surya Ghar Scheme Subsidy

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अनुदान

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अनुदान

  • जर तुमच वीज युनिट 150 पर्यंत असेल तर तुम्ही 1 ते 2 कीलो वॅट पर्यंतचा सोलर बसवू शकता ज्यासाठी तुम्हाला 30 हजार ते 60 हजारांपर्यंत अनुदान मिळेल.
  • जर तुमच वीज युनिट 150 ते 300 पर्यंत असेल तर तुम्ही 2 ते 3 कीलो वॅट पर्यंतचा सोलर बसवू शकता ज्यासाठी तुम्हाला 60 हजार ते 78 हजारांपर्यंत अनुदान मिळेल.
  • जर तुमच वीज युनिट 300 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही 3 कीलो वॅट पेक्षा जास्त सोलर बसवू शकता ज्यासाठी तुम्हाला 78 हजार अनुदान मिळेल.

mahitivibhag

also Read this : How to Apply CSC Center | नवीन CSC केंद्र सुरू करण्यासाठी ‘अशा पद्धती’ने करा ऑनलाईन अर्ज- कागदपत्रे,पात्रता इ जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

योजनेचे फायदे- Benefits of the scheme

  • वीज बिलात कपात
  • ऊर्जा सुरक्षिततेत वाढ
  • प्रदूषण कमी
  • रोजगार निर्मिती

How to Apply for PM Surya Ghar Yojana ?

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • pmsuryagarh.gov.in वेबसाइटवर ‘अप्लाय फॉर रूफटॉप सोलर’ वर जा. नोंदणीसाठी या टप्प्यांचे अनुसरण करा

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज कसा करावा?

पोर्टलवर खालीलसह नोंदणी करा

  • तुमचे राज्य निवडा
  •  तुमची वीज वितरण कंपनी निवडा
  • तुमचा वीज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा
  • कृपया मोबाईल नंबर टाका
  • ईमेल भरा
  • पोर्टलच्या सूचनांचे पालन करा

PM Surya Ghar Yojana Registration

पीएम सूर्य घर योजना नोंदणी

पीएम सूर्य घर योजना नोंदणी

  • महाराष्ट्र राज्य निवडून पुढें तुमचा जिल्हा निवडा आणि खाली electricity distribution company मध्ये महावितरण कंपनीत निवडा आणि पुढ तुमचा light बिल नंबर टाका आणि नेक्स्ट या ऑप्शन वर क्लिक करा
  • Next या ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तुमच नाव दाखवल जाईल सर्व काही बरोबर असेल तर प्रोसिड या ऑप्शन वर क्लिक करा.
    नंतर तुम्हाला मोबाइल नंबर टाकून सेंड OTP यावर क्लीक करावे लागते.नंतर आलेला OTP टाकून खालील captcha टाकून सबमिट या बटणावर क्लिक करा.
    जर तुम्हाला मोबाइल वर OTP येत नसेल तर तुम्हाला संदेश हे ॲप डाऊनलोड करून तुमचा मोबाईल नंबर Verify करावा लागेल.
  • नंतर लॉगीन करण्यासाठी लॉगीन यावर क्लीक करून मोबाइल नंबर टाकून आलेला OTP टाकून सबमिट करा.
  • नंतर तुमच्या समोर ऐक सूचना दाखवली जाईल ती वाचून प्रोसिड करा.
  • प्रोसिड केल्यावर तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल.
  • अर्जात काही माहिती ही आधीच भरलेली दिसेल जी माहिती भरायची आहे ती योग्य त्या ठिकाणी भरून घ्यावी.
  • जसे की तुमची cast, तुम्हाला किती किलो व्हॅटचा सोलर गरजेचा आहे वैगरे.खाली असलेल्या map वरून तुमच लोकेशन निवडा.
  • ही सर्व माहिती भरल्यावर नंतर नेक्स्ट केल्यावर पुढें तुम्हाला मागील 6 महिन्यापैकी एखाद वीज बिल अपलोड करावं लागेल तुम्ही ऑनलाईन वीज बिल देखिल डाऊनलोड करून अपलोड करु शकता. हे वीज बिल 500 kb पेक्षा कमी size मध्ये असावे.
  • वीज बिल अपलोड केल्यावर फायनल सबमिट यावर क्लीक करा. नंतर तुम्हाला तुमच्या समोर ऐक option दिसेल की are you sure to submit म्हणजे तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का तर ok या ऑप्शन वर क्लिक करा.
  • नंतर तुम्हाला bank account details add करावी लागणार आहे त्यावर go to bank details यावर क्लीक करून तुमच नाव, अकाऊंट नंबर, बँकेचे नाव, IFSC Code टाका आणि bank पासबुक किंवा कॅन्सल चेक यापैकी ऐकाचा फोटो अपलोड करून सबमिट करा.
  • नंतर तुम्हाला तुमच्या समोर एप्लिकेशन्स नंबर दिसेल जो वापरून तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन ची स्तिती चेक करु शकता.

mahitivibhag

also Read this : daily Government job update click here

How to get PM Surya Ghar scheme subsidy ?

पीएम सूर्य घर मोफत वीज योजना अनुदान कसे मिळवायचे ?

  • तुमचा अर्ज मंजूर होईपर्यंत प्रतीक्षा करा. एकदा तुम्हाला मंजूरी मिळाल्यावर, नोंदणीकृत कोणत्याही विक्रेत्यांकडून सोलर प्लांट स्थापित करा.
  • एकदा इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर सोलर प्लांटचे तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा
  • नेट मीटर बसवल्यानंतर आणि सरकारकडून तपासणी केल्यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करू शकतील.
  • तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यावर, पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत मिळेल.

हे देखील वाचा: MSRTC ST bus ticket with UPI payment : एसटी प्रवासात तिकीटाचे पैसे यूपीआय क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन देता येणार !

रोजगारनिर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी नागरिकांनी  pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करावेत, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं.

हे देखील वाचा: Shivaji University Result : New Link Updated | शिवाजी विद्यापीठ निकाल पाहण्यासाठी नवीन लिंक उपलब्ध

mahitivibhag

More Information  : https://mahitivibhag.com

Check Also

Domestic Cow Rearing Subsidy Scheme of Maharashtra Govt

महाराष्ट्र सरकारची देशी गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना: प्रति गाय प्रति दिन रु. 50/- अनुदान | Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana

Desi Gaay Palan Poshan Anudan Yojana : महाराष्ट्र सरकारने देशी गायींच्या पालन पोषणासाठी एक महत्वाची …

Mothers name is mandatory on government documents

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक -शासन निर्णय जारी : पहा संपूर्ण माहिती

Mother's name is mandatory on government documents : माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करण्यात वडिलांच्या बरोबरीने आईचा. देखील तेवढाच वाटा असतो. {शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक} तिचं श्रेय तिला मिळावे यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.