Breaking News

MSRTC ST bus ticket with UPI payment : एसटी प्रवासात तिकीटाचे पैसे यूपीआय क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन देता येणार !

MSRTC ST bus ticket with UPI payment : एसटीमध्ये आता प्रवाशांना ‘डिजिटल’ तिकीट मिळणार;  {ST bus ticket with UPI payment}एसटी बसमधून प्रवास करताना आता सुट्ट्या पैशांच्या अभावी वाहकासोबत वादाचे प्रकार घडणार नाहीत, कारण महामंडळाने {MSRTC ST bus Tickets by online UPI payment}ऑनलाईन पेमेंटची सोय करून दिली आहे. प्रवाशांची सुट्ट्या पैशांची चिंता मिटणार; [MSRTC ST Bus Ticket through UPI QR Code] यूपीआय, क्युआर कोड सुविधा उपलब्ध , (MSRTC ST Bus Digital Ticket)खिशात पैसे नसले तरीही करता येणार एस टी ने प्रवास, प्रवाशांची लालपरी झाली डिजीटल एसटी तिकीटाचे पैसे ऑनलाइन देता येणार #UPI_payment खास सुविधा सुरु ,”MSRTC ST bus ticket UPI payment“एसटीच्या तिकीटाचं पेमेंट आता बसमध्येच UPI द्वारेही करता येणार! ,जाणून घ्या सविस्तर माहिती . https://mahitivibhag.com/msrtc-st-bus-ticket-with-upi-payment/

MSRTC ST bus ticket UPI payment

MSRTC ST bus ticket UPI payment

MSRTC worry of extra money in ST travel now over UPI Payments for passengers |Book Tickets by online Payment |MSRTC ST Bus Ticket through UPI QR Code |MSRTC ST bus ticket with UPI payment |MSRTC ST bus Tickets by online UPI payment |एसटी प्रवासात काढा यूपीआय क्यूआर कोडद्वारे तिकीट

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये प्रवाशांना तिकिटाची रक्कम ऑनलाइन देता येणार आहे. महामंडळाने प्रवाशांना क्यूआर कोडच्या मदतीने तिकिटाचे पैसे देण्याची सोय केली आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार असून, त्याचा फायदा प्रवाशांबरोबरच महामंडळालाही होणार आहे.

mahitivibhag

also Read this : daily Government job update click here

एसटी प्रवासात तिकीटाचे पैसे यूपीआय क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन देता येणार

एसटीच्या पुणे विभागातील सर्व आगारांमधून धावणाऱ्या एसटी बसमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. वाहक आणि ग्राहकांची सुट्ट्या पैशांवरून सातत्याने वादावादी होत होती. हे टाळण्यासाठी एसटीने पहिल्या टप्प्यातक्यूआर कोडच्या मदतीने तिकीट देण्याची सोय केली आहे.
पुढील टप्प्यात प्रवाशांना डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून तिकीट काढण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. या प्रयत्नांमुळे वाहकांचीही रोख रक्कम सांभाळण्यापासून सुटका होणार आहे. महामंडळाने सर्व विभागांना ही सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

mahitivibhag

also Read this : UPI Payment Alert Update : UPI युजर्ससाठी मोठी बातमी ! 31 डिसेंबरपर्यंत करा ‘हे’ काम नाहीतर, यूपीआय नंबर होणार बंद

एसटी प्रवासात काढा यूपीआय क्यूआर कोडद्वारे तिकीट

रा.प. महामंडळात नवीन अँड्रॉइड ईटीआय मशिन सर्व आगारात कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकड विरहित (Cashless) व्यवहार करण्यात येत आहे. रा.प. महामंडळातही रोकड विरहित (Cashless) सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. रा.प. महामंडळाद्वारे प्रथम टप्पा मध्ये युपीआय QR Code द्वारे पैसे घेण्याची कार्यपध्दती सुरु करण्यात येत आहे. याच्या पुढील टप्यात डेबीट व क्रेडीट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा टप्प्यात उपलब्ध होणार आहे.

mahitivibhag

हे वाचा 👉विविध सरकारी योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

MSRTC ST Bus Ticket through UPI QR Code

इंटरनेट, मोबाईलच्या युगात कॅशलेस खरेदीची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन पेमेंटला लोकांनी पसंती दिली आहे. एसटी महामंडळानेही एक पाऊल पुढे टाकत डिजिटल तिकीट प्रणाली अंमलात आणली आहे. मे. ईबिक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर लिमिटेड यांच्या सहकार्याने रा. प. महामंडळास सर्व वाहकांसाठी नवीन ॲँड्रॉईड आधारित डिजिटल सुविधा असणाऱ्या तिकीट मशिन्स घेण्यात आल्या आहेत. डिजिटल व्यवहाराला चालना देणे, हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. त्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोनपे, गुगल पे यांसारख्या यूपीआय पेमेंटसाठी वाहकाकडे असलेल्या ॲँड्रॉईड तिकीट मशीनवर असलेल्या क्यूआर कोडद्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे. प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत म्हणून एसटीने प्रवास करणे टाळणे, तसेच सुट्या पैशासाठी वाहकासोबत होणारा विनाकारण वाद, असे प्रश्न कायमचे मिटू शकतात.

यूपीआय पेमेंटद्वारे क्यूआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

mahitivibhag

also Read this : Shivaji University Result : New Link Updated

MSRTC ST bus Tickets by online UPI payment

सर्वसामान्यांची लालपरी असणारी एसटी बस ग्रामीण भागात वाहतुकीचे मुख्य साधन आहे. एसटी बसने अनेक सवलती जाहीर करत प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही बसमधून प्रवास करताना सुट्ट्या पैशांची समस्या निर्माण होते. अनेकदा वाहकासोबत प्रवाशांचा वाद झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र एसटी महामंडळाच्या नव्या योजनेमुळे सुट्ट्या पैशांची समस्या थोडी कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

mahitivibhag

More Information  : https://mahitivibhag.com

Check Also

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Scheme

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship 2024 | परदेशात शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2024-लगेच अर्ज करा

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतीवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. {Rajshree Shahu Maharaj Scholarship Scheme}

Maharashtra ITI Admission Online 2024

आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024 | Maharashtra ITI Admission Online 2024 | admission.dvet.gov.in

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश - Maharashtra ITI Admission Online 2024 | ITI प्रवेश ऑनलाईन अर्ज | ITI Admission Online 2024 | आय टी आय प्रवेश प्रक्रिया | admission.dvet.gov.in