Breaking News

आता Whatsapp वर मिळणार बँक अकाऊंटची सर्व माहिती | SBIनं ग्राहकांसाठी सुरू केली खास सुविधा | पहा संपूर्ण माहिती | SBI WhatsApp Banking Service

SBI WhatsApp Banking Service : देशातील सर्वात मोठी बँक SBI ने आता WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. या सेवेचा अर्थ असा आहे की, Balance तपासण्यासाठी तुम्हाला वेगळे अ‍ॅप डाउनलोड करण्याची किंवा SBI शाखेत जाण्याची गरज नाही. म्हणजेच घरी बसून तुम्हाला बँक खात्यातील शिल्लक अगदी मिनिटात सहज कळेल. याबाबतची माहिती एसबीआयने ट्विटरवरही दिली आहे. 

SBI WhatsApp Banking Service

हे वाचा 👉 तुम्ही घरबसल्या विवाह प्रमाणपत्राची ऑनलाइन नोंदणी अशी करा | अगदी काही मिनिटातच | Maharashtra Marriage Certificate

SBI WhatsApp Banking Service

SBI Whatsapp Banking | SBI WhatsApp | SBI On WhatsApp | SBI ने WhatsApp सुरू केली बँकिंग सेवा | स्टेट बँक ऑफ इंडिया आता WhatsApp वर | SBI WhatsApp Banking Service | SBI WhatsApp Banking Service marathi information | SBI WhatsApp Banking Service marathi 

तुम्ही खाते शिल्लक आणि मिनी स्टेटमेंट पाहू शकता. खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी SBI ने WhatsApp सेवा सुरू केली आहे. यावर मिनी बँक स्टेटमेंट मिळू शकते. याशिवाय, एसबीआय व्हॉट्सअ‍ॅपवर इतरही अनेक सेवा देते. क्रेडिट कार्ड युजर्स देखील WhatsApp सेवा वापरू शकतात. SBI कार्ड WhatsApp Connect देखील सहज वापरता येते. SBI क्रेडिट कार्ड युजर्स या सेवेचा वापर करून कार्ड पेमेंट, थकबाकी शिल्लक, रिवॉर्ड पॉइंट्स, खाते सारांश सहजपणे ऍक्सेस करू शकतात.

हे वाचा 👉 नवीन मतदार ओळखपत्र आधार लिंक असलेले डाउनलोड सुरू | मोबाइल वर 2 मिनिटात डाउनलोड करा | New Voter ID Card Download

Register for SBI’s WhatsApp Banking Service

SBI व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवेसाठी अशी करा नोंदणी

SBI WhatsApp बँकिंग सेवेमध्ये बँक खाते नोंदणी करण्यासाठी WAREG A/C NO (+917208933148) वर SMS पाठवा. नोंदणी पूर्ण झाल्यावर, आपल्याला SBI ची WhatsApp बँकिंग सेवा वापरता येईल

How to Check SBI Bank Account Balance ?

SBI बँक खात्यातील शिल्लक कशी तपासायची ?

नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुम्ही SBI ची WhatsApp सेवा वापरण्यास सक्षम असाल.

  • +919022690226 या क्रमांकावर WhatsApp वरून HI मॅसेज पाठवा.
  • पॉप अप मेसेज उघडेल.
  • येथे तुम्हाला अकाउंट बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, डी-रजिस्टर WhatsApp बँकिंगचा पर्याय दिला जाईल.
  • खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी, तुम्हाला १ टाइप करावे लागेल.
  • तर, मिनी स्टेटमेंटसाठी तुम्हाला २ टाइप करावे लागेल.

तुमच्या आवडीनुसार तुमचे खाते शिल्लक किंवा मिनी स्टेटमेंट प्रदर्शित केले जाईल. तसेच तुमच्याकडे काही प्रश्न असल्यास तुम्ही टाइप देखील करू शकता.

याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या क्रेडिट कार्ड धारकांना एसबीआय कार्ड व्हॉट्सअ‍ॅप कनेक्ट नावाने प्लॅटफॉर्मद्वारे व्हॉट्सअ‍ॅप-आधारित सेवा देखील देते. याद्वारे, बँकेचे क्रेडिट कार्ड ग्राहक त्यांच्या खात्याचा सारांश, रिवॉर्ड पॉइंट्स, थकबाकी शिल्लक, कार्ड पेमेंट आणखी बरेच काही तपासू शकतात.

हे वाचा 👉 महाडीबीटी शेतकरी योजना साठी नवीन पोर्टल लिंक सुरु | लगेच पहा | Mahadbt Maharashtra Farmer Schemes Farmer Login New Portal 2023

SBI Whatsapp Banking,SBI WhatsApp,SBI On WhatsApp ,SBI ने WhatsApp सुरू केली बँकिंग सेवा , स्टेट बँक ऑफ इंडिया आता WhatsApp वर,SBI WhatsApp Banking Service , SBI WhatsApp Banking Service marathi information , SBI WhatsApp Banking Service marathi 

हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 

Check Also

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Scheme

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship 2024 | परदेशात शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2024-लगेच अर्ज करा

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतीवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. {Rajshree Shahu Maharaj Scholarship Scheme}

Maharashtra ITI Admission Online 2024

आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024 | Maharashtra ITI Admission Online 2024 | admission.dvet.gov.in

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश - Maharashtra ITI Admission Online 2024 | ITI प्रवेश ऑनलाईन अर्ज | ITI Admission Online 2024 | आय टी आय प्रवेश प्रक्रिया | admission.dvet.gov.in