Mahadbt Maharashtra Farmer Schemes Farmer Login New Portal: दि. 25/01/2023 रोजी खालील MahaDBT शेतकरी योजना पोर्टलची नवीन वेबसाईट/डोमेन नेम/URL लिंक सुरू करण्यात आले आहे.
हे वाचा 👉 विहीर अनुदान योजना – विहिरींसाठी ४ लाख रुपये अनुदान | मागेल त्याला विहीर योजना
Mahadbt Maharashtra Farmer Schemes Farmer Login New Portal
mahadbtportal | mahadbtnewportal | mahadbt_maharashtra_gov_farmer_login | mahdbt_farmer_scheme_portal | MahaDBT Mahait | शेतकरी योजना पोर्टल | MahaDBT शेतकरी योजना | महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल | महाडीबीटी पोर्टल
Mahadbt Maharashtra Farmer Login
पूर्वी, आपण MahaDBT Mahait या पोर्टल वर जाऊन शेतकरी लॉगिन करत होतो परंतु आता दिनांक 25 जानेवारी रोजी MahaDBT शेतकरी योजना पोर्टल चे डोमेन नावात/URL लिंक मध्ये बदल करण्यात आला असून आता शेतकरी बांधव हे खालील दिलेल्या लिंक वर जाऊन लॉगिन करू शकतील.
हे वाचा 👉राज्य सरकार अंतर्गत शेळीपालन योजना (Sheli Palan Yojana) – ऑनलाईन अर्ज सुरु | पहा कशी आहे हि योजना
महाडीबीटी पोर्टल (mahadbt new portal) द्वारे दिनांक 02 जानेवारी रोजी सोडत यादी काढण्यात आली होती तर ज्या शेतकरी बांधवांचे कागदपत्रे अपलोड करावयाचे राहिले असतील त्यांनी या लिंकवरून लॉगीन करून तातडीने प्रथम प्राधान्याने “कागदपत्रे उपलोड करा” या पर्यायावर वर क्लिक करून त्या त्या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे व बिल अपलोड करावे, आपला निवड झालेला अर्ज अजूनही रद्द झाला नसल्याने आपल्याला योजनेचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असल्यास कागदपत्रे अपलोड करावीत. अन्यथा आपण इच्छुक नाही असे समजून आपला अर्ज नाकारला जाईल याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. (Mahadbt Maharashtra Farmer Login)
महाडीबीटी शेतकरी योजना नवीन वेबसाइट लिंक
तर, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी, CSC केंद्र चालक, ठिबक/स्प्रिंकलर संच वितरक/ यंत्र/अवजारे वितरक यांनी यापुढे वरील लिंक चा वापर करून शेतकरी योजना पोर्टल वर लॉगिन करून नवीन अर्ज, कागदपत्रे अपलोड, बिल अपलोड करावे.
हे वाचा 👉 Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच
mahadbtportal,mahadbtnewportal,mahadbt_maharashtra_gov_farmer_login ,mahdbt_farmer_scheme_portal, MahaDBT Mahait ,शेतकरी योजना पोर्टल ,MahaDBT शेतकरी योजना,महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल , महाडीबीटी पोर्टल
हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा