Breaking News

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक २०२३ जाहीर – लगेच पहा | Talathi Bharti Exam Date

Talathi Bharti Exam Date 2023 : महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची  {Maharashtra Talathi Bharti 2023 Important Date}जाहिरात क्र.४५/२०२३ दि.२६/६/२०२३ प्रसिध्द करणेत आलेली आहे. “Talathi Recruitment Exam Time Table 2023” सदर तलाठी भरती परीक्षेकरिता TCS कंपनीकडून तारखा निश्चित करणेत आलेल्या आहेत. सदर परिक्षा (Talathi Bharti Exam Time Table) दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असेल सदर [तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक २०२३] परिक्षा ३ सत्रात आयोजित करणेत आलेली आहे. सदर परीक्षेचा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. https://mahitivibhag.com/talathi-bharti-exam-date/

Talathi Bharti Exam Date

Talathi Bharti Exam Date 2023

Talathi Bharti Exam Date,Talathi Bharti Exam Time Table,Talathi Bharti Exam Hall Ticket,Talathi Recruitment ,Maharashtra Talathi Bharti 2023 ,Maharashtra Talathi Bharti 2023 Important Date , तलाठी भरती 2023, तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक २०२३,Talathi Bharti Exam Date in marathi ,Talathi Bharti Exam Time Table in marathi ,Talathi Bharti Exam Hall Ticket in marathi,Talathi Recruitment 2023 in marathi ,Maharashtra Talathi Bharti 2023 in marathi ,Maharashtra Talathi Bharti 2023 Important Date in marathi , तलाठी भरती 2023 मराठीत माहिती , तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक २०२३ मराठीत माहिती

तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 26 जून 2023 रोजी सक्रीय झाली आहे. तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे. तलाठी भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खाली देण्यात आल्या आहेत

हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा 

Talathi Bharti Exam Time Table

अ.क्र.परीक्षा दिनांक परीक्षा वेळ
१७ ऑगस्ट २०२३


सत्र १ ले - सकाळी ९.00 ते ११.00
सत्र २ रे - दुपारी १२.३० ते २.३०
सत्र ३ रे - सायंकाळी -४.३० ते ६.३०
१८ ऑगस्ट २०२३
१९ ऑगस्ट २०२३
२० ऑगस्ट २०२३
२१ ऑगस्ट २०२३
२२ ऑगस्ट २०२३
२६ ऑगस्ट २०२३
२७ ऑगस्ट २०२३
२८ ऑगस्ट २०२३
१०२९ ऑगस्ट २०२३
११३१ ऑगस्ट २०२३
१२०१ सप्टेंबर २०२३
१३०४ सप्टेंबर २०२३
१४०५ सप्टेंबर २०२३
१५०६ सप्टेंबर २०२३
१६०८ सप्टेंबर २०२३
१७१० सप्टेंबर २०२३
१८१३ सप्टेंबर २०२३
१९१४ ऑगस्ट २०२३

Talathi Bharti 2023 Exam Schedule (परीक्षा दिनांक व वेळ) PDF Download Link: Click Here

Talathi Bharti Exam Hall Ticket 2023

उमेदवारांना त्यांचे परिक्षा केंद्राचे शहराचे नाव किमान ५ ते ६ दिवस अगोदर उपलब्ध करुन दिले जाईल. परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) उमेदवारांना परिक्षेपुर्वी ३ दिवस अगोदर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. सदर बाबतची माहिती उमेदवारांचे मोबाईल, ई मेल लॉगइन आयडी वर उपलब्ध करुन देणेत येणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व युजर आयडी याबाबत संपर्कात राहावे.

हे वाचा 👉 Shivaji University Result : New Link Updated | शिवाजी विद्यापीठ निकाल पाहण्यासाठी नवीन लिंक उपलब्ध

हे वाचा 👉 महाराष्ट्र होमगार्डना आता १८० दिवस काम- सहा महिने सलग काम तसेच दर तीन वर्षांनी नोंदणीची अटही रद्द | Maharashtra Home Guard

Talathi Bharti Exam Date | Talathi Bharti Exam Time Table | Talathi Bharti Exam Hall Ticket | Talathi Recruitment | Maharashtra Talathi Bharti 2023 | Maharashtra Talathi Bharti 2023 Important Date | तलाठी भरती 2023 | तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक २०२३ | Talathi Bharti Exam Date in marathi | Talathi Bharti Exam Time Table in marathi | Talathi Bharti Exam Hall Ticket in marathi | Talathi Recruitment 2023 in marathi | Maharashtra Talathi Bharti 2023 in marathi | Maharashtra Talathi Bharti 2023 Important Date in marathi | तलाठी भरती 2023 मराठीत माहिती | तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक २०२३ मराठीत माहिती

Check Also

PM Suryaghar Yojana

PM Suryaghar Yojana | पीएम सूर्यघर योजना अंतर्गत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज -पहा संपूर्ण माहिती

PM Suryaghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ {PM Surya Ghar free electricity scheme} सुरू करण्याची घोषणा केली.(PM Surya Ghar mofat vij Yojana)

Maratha Reservation GR Rajpatra Kunbi Certificate

Maratha Reservation GR Rajpatra Kunbi Certificate : मराठा आरक्षणाचे राजपत्र प्रसिद्ध,मनोज जरांगेची सगेसोयरेची मागणी मान्य, कुणबी प्रमाणपत्र -वाचा सविस्तर जीआर

Maratha Reservation GR Rajpatra Kunbi Certificate : मराठ्यांच्या लढ्याला {Maratha Arakshan}मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने (Manoj Jarange-Patil) मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.