Breaking News

डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship

Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे मार्फत राबवली जाणारी सारथी शिष्यवृत्ती अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना 2022. मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या प्रवर्गांमधील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना. 

हे वाचा 👉 रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी वर्षभर मोफत रेशन धान्य (Free Ration) मिळणार | केंद्र सरकारचा मोठा निर्णय

 




Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship Apply Online

Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship

Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship Apply Online




छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी), पुणे अन्वये सारथी संचालक मंडळाच्या बैठकीत मान्य ठरावानुसार राज्यातील 300 मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा विद्यार्थ्यांना सन 2022-23 या वर्षात शासन निर्णय ईबीसी-20`17/प्र.क्र. 402/शिक्षण -1, दि. 08/11/2017 व शासन शुध्दीपत्रक क्र.: ईबीसी-2017 /प्र.क्र. 402 / शिक्षण -1, दि. 19/03/2018 शासन निर्णयांसोबतच्या परिशिष्ट “ब” मध्ये नमूद शैक्षणिक संस्थाच्या इतर शाखा / उपशाखा निर्माण झाल्यास त्यामध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना देखील सदरहू योजना लागू राहील. या नामांकित संस्थामधील पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्याचा निर्णय सारथीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा विद्यार्थ्यांकडून दि. 31.12.2022 सायंकाळी 6.15 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.




हे वाचा 👉 Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच


डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सन 2022-23 Advertisement -मुदतवाढ येथे क्लिक करा (CLICK HERE)
List of Institutes / Colleges येथे क्लिक करा (CLICK HERE)
अर्ज लिंक (Online Application Form) Download | Apply Online
हमीपत्रयेथे क्लिक करा (Click Here)
Terms & Conditionsयेथे क्लिक करा (Click Here)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख
(Last date for online application)
31 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ (Official website) : www.sarthi-maharashtragov.in


◆ संपर्क तपशील:-
पत्ता- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), बालचित्रवाणी, सी टी सर्व्हे क्रमांक 173, बी/1, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे 411 004.
ईमेल- [email protected]
संपर्क क्रमांक – 020-25592502

हे वाचा 👉 (SSC-HSC Board Exam) दहावी-बारावी परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क; पहा संपूर्ण माहिती




Check Also

Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ! शासन निर्णय जारी | पहा संपूर्ण माहिती

खुल्या गटातील महिलांकरीता तसेच मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय | Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

SBIF Asha Scholarship Program

SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती, लगेच अर्ज करा | SBI Asha Scholarship Program 2023

SBIF Asha Scholarship Program for Undergraduate Courses 2023 ,IIT Students 2023,IIM Students 2023,PhD Students 2023 . SBIF Asha Scholarship for PhD Students 2023