Breaking News

Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच

आधारकार्ड  मतदार ओळखपत्र सोबत लिंक करणे

Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधारशी लिंक करा . आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक करणे गरजेचे आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारे कॅम्पेन देखील राबवले जाणार आहे. तुम्ही घरबसल्या ही कागदपत्रं लिंक करू शकता.भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याचे आदेश दिले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला ताबडतोब तुमचे Voter ID Card आधारशी लिंक करावे लागेल. अन्यथा तुमच्या मतदार ओळखपत्रावर कोणीतरी बनावट मतदान करू शकते आणि असेल झाल्यास तुमचे मत वाया जाऊ शकते . बनावट मतदार ओळखपत्रांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने Election Commission Of India ने आधारला मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याचे निर्देश दिले आहेत. पण, हे नेमके कसे करायचे? संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

हे वाचा → (Maharashtra Talathi Bharti ) महाराष्ट्र राज्य तलाठी 4122 पदांची मेगा भरती 2023 (कोणत्या विभागात किती जागा ?? पाहा ) 

 

Aadhaar Voter ID linkingAadhaar Voter ID linking

How To Link Aadhaar With Voter ID Card ?

मतदार ओळखपत्राशी आधार लिंक कसे करावे ?

 1. आधार – मतदान ओळखपत्र लिंक करण्यासाठी सर्वात प्रथम NVSP (नॅशनल वोटर सर्विस पोर्टल) ची वेबसाइट https://www.nvsp.in/ जावे लागेल.
 2. त्यानंतर येथे लॉग इन करा.
 3. आता होम पेजवर दिसणाऱ्या Search in Electoral Roll वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
 4. येथे तुम्हाला मतदान ओळखपत्र, खासगी माहिती, EPIC नंबर आणि स्टेट टाकून सर्च करावे लागेल.
 5. तुम्हाला येथे Feed Aadhaar No चा पर्याय मिळेल. यावर क्लिक करा.
 6. आता एक पॉप-अप विंडो ओपन होईल. यात तुमच्या आधार कार्डची माहिती द्यावी लागेल.
 7. पुढे तुम्हाला महत्त्वाची माहिती भरावी लागेल व ओळख व्हेरिफाय करावी लागेल. त्यानंतर रजिस्टर्ड नंबर आणि ईमेलवर एक ओटीपी येईल.
 8. ओटीपी टाकून सबमिटवर क्लिक करा.
 9. त्यानंतर तुम्हाला एक नॉटिफिकेशन मिळेल, ज्यात आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक झाल्याची माहिती असेल.

हे वाचा→(PM SVANidhi) पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत 50 हजार रू. कर्ज मिळणार | ऑनलाईन अर्ज सुरू

मोबाईल App द्वारे हि आधार कार्ड शी मतदान ओळखपत्र लिंक करा 

Link the voter ID card with this Aadhaar card through mobile app
 1. सर्वप्रथम Google Play Store आणि Apple App Store वरून वोटर हेल्पलाइन अॅप (Voter Helpline) डाउनलोड करा.
 2. यानंतर अॅप उघडा (Open App)  आणि I Agree पर्यायावर क्लिक करा.
 3. नंतर नेक्स्ट (Next ) पर्यायावर क्लिक करा.
 4. यानंतर तुम्हाला प्रथम मतदार नोंदणी पर्यायावर टॅप करावे लागेल.
 5. नंतर इलेक्टोरल ऑथेंटिकेशन फॉर्म (फॉर्म 6B) [ Form 6B-Information of Aadhaar Number by Existing Electors] वर क्लिक करून उघडावे लागेल.
 6. नंतर ‘Lets Start’ पर्यायावर क्लिक करा.
 7. मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्यासाठी, तुम्हाला तुमचा अधिकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करावा लागेल.
 8. यानंतर OTP टाकावा लागेल.
 9. यानंतर तुम्हाला Receive OTT टाकावे लागेल 
 10. नंतर Verify वर क्लिक करावे लागेल.
 11. नंतर Yes I have वोटर आयडी वर क्लिक करा. त्यानंतर Next वर क्लिक करा.
 12. तुम्हाला मतदार ओळखपत्र क्रमांक टाकावा लागेल.
 13. त्यानंतर fetch detail वर क्लिक करा.
 14. यानंतर Proceed वर क्लिक करा.
 15. नंतर Aadhar Number, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि प्लेस ऑथेंटिकेशन आणि नंतर पूर्ण झाले वर क्लिक करा.
 16. फॉर्म 6B पेज प्रिव्हयु उघडेल.
 17. त्यानंतर त्याला पुन्हा तपासा आणि कन्फर्म वर क्लिक करा. यानंतर फॉर्म 6B Submit करावा लागेल.

अश्या प्रकारे आज आपण मतदान कार्ड व आधार कार्ड एकमेकांशी लिंक करण्याची पूर्ण प्रोसेस म्हणजेच माहिती बघितली.

हे वाचा → पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी शासन निर्णय जारी – GR PDF
voter id link to aadhar marathi

How To Link Aadhaar Card To Voter ID

voter id aadhaar link online
voter card aadhaar card link last date
aadhar link with voter id

Check Also

PM Suryaghar Yojana

PM Suryaghar Yojana | पीएम सूर्यघर योजना अंतर्गत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज -पहा संपूर्ण माहिती

PM Suryaghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ {PM Surya Ghar free electricity scheme} सुरू करण्याची घोषणा केली.(PM Surya Ghar mofat vij Yojana)

Maratha Reservation GR Rajpatra Kunbi Certificate

Maratha Reservation GR Rajpatra Kunbi Certificate : मराठा आरक्षणाचे राजपत्र प्रसिद्ध,मनोज जरांगेची सगेसोयरेची मागणी मान्य, कुणबी प्रमाणपत्र -वाचा सविस्तर जीआर

Maratha Reservation GR Rajpatra Kunbi Certificate : मराठ्यांच्या लढ्याला {Maratha Arakshan}मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने (Manoj Jarange-Patil) मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.