Breaking News

madhmashi palan yojana : मधमाशी पालन योजना | ५० टक्के अनुदान मिळवा अर्ज सुरू

madhmashi palan yojana : महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मधमाशी पालन अनुदान योजना अंतर्गत ५० टक्के अनुदान मिळणार आहे त्यासाठी अर्ज करणे सुरू आहे. मध केंद्र योजनेंतर्गत होतकरू शेतकऱ्यांना मधमशा पालनासाठी मोफत प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी ५० टक्के अनुदान दिले जाते.

हे वाचा 👉प्रधानमंत्री कौशल विकास योजना – अशी करा नोंदणी | Pradhanmantri Kaushal Vikas Yojana

madhmashi palan yojana

Madhmashi Palan yojana

अनेक वर्षापासून ही योजना सुरू आहे परंतु शेतकऱ्यांना या योजनेची पुरेशी माहिती नसल्याने शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावे असे आवाहन खादी व ग्राम उद्योग मंडळाने केले आहे.

हे वाचा👉  रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी वर्षभर मोफत रेशन धान्य (Free Ration) मिळणार | केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मधमाशी पालन योजना

Madhmashi Palan yojana – काय आहे योजना ?

  • शेतकऱ्याने तयारी दाखविल्या- नंतर त्याला दहा दिवसांचे • प्रशिक्षण दिले जाते.
  • योजने अंतगर्त साहित्याच्या स्वरुपात ५० टक्क्यांपर्यंत मदत करता येते, तर संबंधितांना ५० टक्के स्वगुंतवणूक करावी लागते. शासकीय दरानुसार या मधाची खरेदी करण्यात येत असते.

Madhmashi Palan yojana – मधमाशी पालन अनुदान योजनेच्या अटी

  • मधमाशी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थी हा शेतकरी असावा.
  • त्याच्याकडे शेतजमीन असावी.
  • लाभार्थी सातवी वर्ग उत्तीर्ण असावा.

हे वाचा 👉 (Salokha Yojana) शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठीची ‘सलोखा योजना’सरकार राबवणार ; योजना नेमकी काय? काय होणार फायदे

Madhmashi Palan yojana – मधमाशी पालन अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे कराल ?

  • खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात ऑफलाइन अर्ज उपलब्ध असतात.
  • तो अर्ज चंगल्या अक्षरात व योग्य कागदपत्रासोबत दाखल करावा.

Madhmashi Palan yojana – मधमाशी पालन अनुदान योजनेसाठी प्रशिक्षण मोफत मिळणार

  • मधमाशी पालन प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या वैयक्तिक अर्जदारांना महामंडळाच्या मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रात दहा दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते.
  • प्रगतशील मधमाशी पालन किंवा संस्थेच्या संभासदास २० दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते.
  • या योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे त्यातून त्या शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे या दरम्यान संबधित विभागाकडून या योजनेची जनजागृती करण्यात येत आहे.
  • त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे विभागाच्या मार्फत आवाहन करण्यात आले आहे .

हे वाचा 👉 Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच

Madhmashi Palan yojana

हे वाचा 👉 प्रधानमंत्री कौशल विकास योजना – अशी करा नोंदणी | Pradhanmantri Kaushal Vikas Yojana

 

Check Also

PM Kisan Yojana 15th Installment

PM Kisan Yojana 15th Installment latest Update | PM किसान योजना 15 वा हप्ता २००० रुपये हस्तांतरित

PM Kisan Yojana 15th Installment latest Update : PM किसान योजना 15 वा हप्ता {PM Kisan Yojana 15th Installment } 15 नोव्हेंबर 2023 रोजी, [PM Kisan Yojana] पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी.

Delhi Air Pollution: Today Live

Delhi Air Pollution : दिल्ली वायु प्रदूषण | What is the solution for indoor air pollution in Delhi ?

Delhi Air Pollution : The air quality in Delhi, Delhi Air Pollution News ,Delhi Air Pollution: Today Live , Delhi Air Pollution: Air Quality