Breaking News

India Post Office Recruitment 2023 : नव्या वर्षात टपाल विभागात होणार 98 हजार जागांवर मेगा भरती | दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

India Post Office Recruitment 2023 : पोस्ट विभागात रिक्त असलेल्या ९८ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज आणि भरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

हे वाचा 👉रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी वर्षभर मोफत रेशन धान्य (Free Ration) मिळणार | केंद्र सरकारचा मोठा निर्णय

India Post Office Recruitment

India Post Office Recruitment 2023

India Post Office Bharti 2023 | India Post Office Recruitment 2023 | भारतीय टपाल विभागात भरती २०२३ | इंडियन पोस्टऑफिस भरती २०२३ | Indian Postal Department Recruitment 2023

भारतीय टपाल विभागात भरती २०२३

भारतीय टपाल विभागात ९८ हजारांहून अधिक पोस्टमन, मेल गार्ड आणि एमटीएस पदांसाठी भरती होणार आहे. याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे .

डिपार्टमेंट ऑफ पोस्ट रिकृटमेंट २०२३ मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून या भरतीची सर्व माहिती मिळवू शकतात. याबाबतचा पीडीएफ देखील उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

हे वाचा 👉 प्रधानमंत्री कौशल विकास योजना – अशी करा नोंदणी | Pradhanmantri Kaushal Vikas Yojana

India Post Office Recruitment 2023 – रिक्त पदांची संख्या

  • पोस्टमॅन (Postman) – 59,099
  • मेल गार्ड (Mail Guard) – 1445
  • मल्टीटीस्कींग स्टाफ (Multitasking Staff) – 37,539

हे वाचा 👉 डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship

India Post Office Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता

पोस्टमॅन (Postman) :

  • मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आवश्यक आहे.

मेल गार्ड (Mail Guard) :

  • मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आणि संगणकाची सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.

मल्टीटीस्कींग स्टाफ (Multitasking Staff) :

  • मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आणि संगणकाची सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.

हे वाचा 👉 राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4,500 हजार जागांची भरती करणार ; वैद्यकीय मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

India Post Office Recruitment 2023 – असा करा अर्ज

indiapost.gov.in वर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल. भारतीय टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पोस्टमन, मेल गार्ड आणि एमटीएसच्या भरतीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, विभागाच्या अधिकृत वेबसाइट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट रिक्रूटमेंट 2023 च्या संधींची वाट पाहणारे उमेदवार या वेबसाइटच्या भरती विभागात सक्रिय केलेल्या लिंकवरून इंडिया पोस्ट 98000 रिक्त जागा अधिसूचना PDF डाउनलोड करण्यास सक्षम असतील आणि इतर ऑनलाइन अर्ज पृष्ठावर देखील जाण्यास सक्षम असतील. त्यानंतर पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटच्या भरती विभागाच्या लिंकवरून लक्ष ठेवावे.

तसेच दररोज नव-नवीन सरकारी नौकरी पाहण्यासाठी –  येथे क्लिक करा

India Post Office Bharti 2023,India Post Office Recruitment 2023,भारतीय टपाल विभागात भरती २०२३,इंडियन पोस्टऑफिस भरती २०२३

हे वाचा 👉 राज्य सरकार अंतर्गत शेळीपालन योजना (Sheli Palan Yojana) – ऑनलाईन अर्ज सुरु | पहा कशी आहे हि योजना

Check Also

Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ! शासन निर्णय जारी | पहा संपूर्ण माहिती

खुल्या गटातील महिलांकरीता तसेच मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय | Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

SBIF Asha Scholarship Program

SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती, लगेच अर्ज करा | SBI Asha Scholarship Program 2023

SBIF Asha Scholarship Program for Undergraduate Courses 2023 ,IIT Students 2023,IIM Students 2023,PhD Students 2023 . SBIF Asha Scholarship for PhD Students 2023