Breaking News

राज्य सरकार अंतर्गत शेळीपालन योजना (Sheli Palan Yojana) – ऑनलाईन अर्ज सुरु | पहा कशी आहे हि योजना

शेळीपालन योजना 2022 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी , महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे . राज्यात शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना महाराष्ट्र शासनाने शेळीपालन योजना सुरु केली आहे. स्वत:चा शेळीपालनाचा व्यवसाय करण्याचा विचार असेल, तर अशा लोकांना राज्य सरकारकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. Sheli Palan Yojana 2022 in marathi, https://mahitivibhag.com/sheli-palan-yojana/शेळीपालन योजना




Sheli Palan Yojana 2022

शेळीपालन योजना 2022

शेळी पालन कर्ज योजना 2022 महाराष्ट्र ऑनलाईन फॉर्म, Sheli Palan Scheme Maharashtra 2022 , शेळी पालन ऑनलाईन अर्ज , शेळीपालन कर्ज योजना , शेळी पालन कर्ज योजना 2022 Online Form 

या योजने अंतर्गत राज्यातील वय १८ ते ६० वर्षा मधील, अनुसूचित जाती / जमाती, दारिद्र्य रेषेखालील, अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर पर्यन्त भूधारक), अश्या लाभार्थ्या कडून दि. १०/१२/२०२२ ते दि. २५/१२/२०२२ अर्ज मागविण्यात येत आहेत. महिला अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.




हे वाचा 👉 (Salokha Yojana) शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठीची ‘सलोखा योजना’सरकार राबवणार ; योजना नेमकी काय? काय होणार फायदे

Sheli Palan Yojana – शेळीपालन योजनेसाठी अटी




  • शेळी पालन सुरु करण्यासाठी अर्जदाराकडे किमान 9000 चौरस मीटर जमीन असणे आवश्यक, ज्यात 100 शेळ्या व 5 बोकड ठेवता येतील. तसेच चारा पिकवता येईल
  • योजनेसाठी अर्ज करताना भाडे पावती / एलपीसी / भाडेपट्टा करार / 9,000 चौरस मीटर जागेचा दृश्य नकाशा सादर करावा लागेल.
  •  स्वतःहून दोन लाख रुपये गुंतवावे लागतील. एक लाखाचे कर्ज घेतल्यास, एक लाख रुपयांचा धनादेश किंवा पासबुक किंवा एफडी किंवा इतर कोणताही दस्ताऐवज द्यावा लागेल

हे वाचा 👉 Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच

Sheli Palan Yojana – शेळीपालन योजना अर्जदारासाठी पात्रता




  • योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
  • पारंपरिक शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
  • शेळीपालनाचा अनुभव असावा. स्वतःची जमीन असणे आवश्यक
  • अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक.

हे वाचा 👉 जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana)अंतर्गत गर्भधारणा महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येते. कसे करायचे अर्ज? जाणून घ्या




————————————————————-

सूचना : तपशीलवार जाहिरात वाचण्याची विनंती.

————————————————————-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 डिसेंबर 2022

जाहिरात (येथे क्लीक करा)

ऑनलाइन अर्ज (Online Form)  : येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – www.mahamesh.co.in

Sheli Palan Scheme Maharashtra 2022

शेळी पालन कर्ज योजना 2022 Online Form

हे वाचा 👉 कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 -ऑनलाइन अर्ज सुरू | (Maha DBT) Krushi Yantrikikaran Yojana 2022




Check Also

Maharashtra ITI Admission Online 2024

आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024 | Maharashtra ITI Admission Online 2024 | admission.dvet.gov.in

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश - Maharashtra ITI Admission Online 2024 | ITI प्रवेश ऑनलाईन अर्ज | ITI Admission Online 2024 | आय टी आय प्रवेश प्रक्रिया | admission.dvet.gov.in

Maharashtra SSC 10th Result 2024

Maharashtra SSC 10th Result 2024 Live | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर,असा करा चेक | इथे 2 मिनिटात मिळेल रिझल्ट

Maharashtra SSC 10th Result 2023 :  महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 02 जून रोजी जाहीर होणार आहे.दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी ..या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल