Breaking News

Maharashtra HSC 12th Result : बारावीचा निकाल जाहीर,असा करा चेक | इथे 2 मिनिटात मिळेल रिझल्ट

Maharashtra HSC 12th Result 2023 :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च-एप्रिल 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र {HSC Result 2023} बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या म्हणजेच 25 मे 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल जाहीर  [12th Result 2023 ] होणार आहे.

Maharashtra HSC 12th Result

Maharashtra HSC 12th Result 2023

Maharashtra Board Results 2023, MSBSHSE Result 2023, Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, mahresult.nic.in 

Maharashtra HSC 12th Result 2023 : असा पाहा निकाल –

विद्यार्थी किंवा पालक खाली दिलेल्या स्‍टेप्‍स फॉलो करून निकाल चेक करू शकतात….

  •  बारावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • येथे वेबसाइटवर तुम्हाला निकालाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  •  यानंतर तेथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • यानतंर निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  •  तुम्ही हा निकाल डाउनलोड करा किंवा सेव्ह करू शकता.

Maharashtra HSC 12th Result 2023 : अधिकृत वेबसाइटची यादी –

mahresult.nic.in – Click Here ( निकाल पाहा )

hscresult.mkcl.org – Click Here ( निकाल पाहा )

ssc.mahresults.org.in  – Click Here ( निकाल पाहा )

maharashtraeducation.net – Click Here ( निकाल पाहा )

mahresult.nic.in

Maharashtra HSC 12th Result 2023 : SMS द्वारे असा पाहा निकाल –

निकाल जाहीर करताना अनेकदा सर्व्हर डाऊन झाल्याचे किंवा वेबसाइट क्रॅश झाल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी इंटरनेटशिवायही फोनवरून आपला निकाल (Maharashtra Board 12th Result 2023) पाहू शकतात.

  • स्टेप 1. तुमचा मोबाईल आधी अनलॉक करा आणि SMS अॅपवर जा.
  • स्टेप 2. तुमचा रोल नंबर त्यानंतर MH (परीक्षेचे नाव) टाईप करा.
  • स्टेप 3. 57766 वर मेसेज सेंड करा.
  • स्टेप 4. तुमचा निकाल तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होईल.

निकाल जाहीर (HSC Board Examination Result ) झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.

हे वाचा 👉 जनरेशन गुगल स्कॉलरशिप मार्फत $2,500 अमेरिकन डॉलर्स शिष्यवृत्ती मिळणार – लगेच अर्ज करा | Generation Google Scholarship

हे वाचा 👉 WE ज्ञान शिष्यवृत्ती मार्फत 15,000 प्रति महिना शिष्यवृत्ती मिळणार- पहा संपूर्ण माहिती | WEnyan scholarship

हे वाचा 👉SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती, लगेच अर्ज करा | SBI Asha Scholarship Program 2023

हे वाचा 👉 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनासाठी अर्ज करा | Apply for MSKVY Solar

Check Also

SBIF Asha Scholarship Program

SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती, लगेच अर्ज करा | SBI Asha Scholarship Program 2023

SBIF Asha Scholarship Program for Undergraduate Courses 2023 ,IIT Students 2023,IIM Students 2023,PhD Students 2023 . SBIF Asha Scholarship for PhD Students 2023

Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp

राज्यात 6 मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन | Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp

विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन "Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp" करण्यात आले आहे.