Breaking News

Maharashtra SSC 10th Result 2023 :  महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज 02 जून रोजी जाहीर होणार आहे.

Maharashtra SSC 10th Result 2023 :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च-एप्रिल 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज  म्हणजेच 02 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री  यांनी देखील ट्वीट करत आज निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.Maharashtra SSC 10th Result 2022
Maharashtra SSC 10th Result 2023 : आज 02 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन (MSBSHSE) मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे.

Maharashtra SSC 10th Result 2023 : असा पाहा निकाल –

विद्यार्थी किंवा पालक खाली दिलेल्या स्‍टेप्‍स फॉलो करून निकाल चेक करू शकतात….

  •  दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
  • येथे वेबसाइटवर तुम्हाला निकालाच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  •  यानंतर तेथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • यानतंर निकाल तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  •  तुम्ही हा निकाल डाउनलोड करा किंवा सेव्ह करू शकता.

maharashtra board ssc 10th result : महाराष्ट्र बोर्ड एसएससी (इयत्ता दहावी) निकाल 2023 | थेट डाउनलोड लिंक

⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓⇓

GET MAHARASHTRA 10th RESULT 2023
या वेबसाईटवर पाहता येणार निकाल-

Maharashtra SSC 10th Result 2023 : अधिकृत वेबसाइटची यादी –

mahresult.nic.in – Click Here ( निकाल पाहा )

ssc.mahresults.org.in  – Click Here ( निकाल पाहा )

sscresult.mkcl.org  – Click Here ( निकाल पाहा )

► maharashtraeducation.net – Click Here ( निकाल पाहा )

Maharashtra SSC 10th Result 2023 : SMS द्वारे असा पाहा निकाल –

निकाल जाहीर करताना अनेकदा सर्व्हर डाऊन झाल्याचे किंवा वेबसाइट क्रॅश झाल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी इंटरनेटशिवायही फोनवरून आपला निकाल (Maharashtra Board 10th Result 2023) पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम मेसेज अॅप ओपन करावे लागेल. यानंतर MHSSC आसन क्रमांक प्रविष्ट करा. त्यानंतर स्पेस देऊन 57766 या क्रमांकावर संदेश पाठवा. काही वेळाने तुम्हाला मेसेजद्वारे निकाल प्राप्त होईल.

Check Also

SBIF Asha Scholarship Program

SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती, लगेच अर्ज करा | SBI Asha Scholarship Program 2023

SBIF Asha Scholarship Program for Undergraduate Courses 2023 ,IIT Students 2023,IIM Students 2023,PhD Students 2023 . SBIF Asha Scholarship for PhD Students 2023

Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp

राज्यात 6 मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन | Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp

विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन "Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp" करण्यात आले आहे.