Breaking News

MHT CET 2022 : प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरु

MHT CET 2022 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा . अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधशास्त्र, कृषीशास्त्र आणि कृषी शिक्षण अभ्यासक्रम, शासकीय अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापित, विद्यापीठ विभाग आणि महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित संस्था मध्ये प्रवेशाकरिता अर्ज नोंदणी सुरु . B.Enginnering, B.Pharmacy , Agriculture Course Examination MHT CET 2022

MHT CET 2022

B.Enginnering, B.Pharmacy, Agriculture Course Examination

शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2022 प्रवेश परीक्षेसाठी अर्ज नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

अर्ज नोंदणीला सुरुवात

अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी 10 फेब्रुवारी पासून अर्जाची नोंदणी सुरु झाली आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (Maha CET Cell) माध्यमातून विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2022 (MHT CET 2022) साठी अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2022.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील. 10 फेब्रुवारी नोंदणीला सुरुवात झाली असून 31 मार्चपर्यंत अर्ज दाखल करण्याची संधी आहे. 31 मार्चनंतर विलंब शुल्कासहित अर्ज दाखल करता येणार आहेत.

परीक्षेचे नाव : 

  • महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा – MHT CET 2022

शैक्षणिक पात्रता :

  • 12 वी (विज्ञान) पास / पात्र किंवा समतुल्य परिक्षा

फी :

  • GEN  : ₹800/-,
  • SC,ST,VJ/DT-NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/OBC/SBC/PWD/EWS :  ₹600/-

अर्ज अंतिम दिनांक :

  • 31 मार्च 2021

      ⇓      *Important Link*      ⇓           

MHT CET 2022 महत्वाच्या सूचना :  Click Here

सूचना_मराठी : Click Here

सूचना_English : Click Here

अर्ज करा : Click Here


अर्ज कसा कसा करावा ?

  1.  : MHT CET 2022 साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम mhtcet2022.mahacet.org. या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  2. : त्यासाठी MHT CET 2022 registration येथे क्लिक करा
  3. : त्यानंतर सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थित भरा आणि सेव्ह वर क्लिक करा.
  4. : MHT CET 2022 application form भरण्यासाठी अ‌ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका.
  5. : त्यानंतर अर्जासाठीची फी ऑनलाईन पद्धतीने भरून सबमीट या बटणावर क्लिक करा.
  6. : तुम्ही भरलेल्या अर्जाची एक प्रिटं काढून घ्या..

MHT CET

Maharashtra State Common Entrance Test MHT-CET 2022

Check Also

PM Kisan Yojana 15th Installment

PM Kisan Yojana 15th Installment latest Update | PM किसान योजना 15 वा हप्ता २००० रुपये हस्तांतरित

PM Kisan Yojana 15th Installment latest Update : PM किसान योजना 15 वा हप्ता {PM Kisan Yojana 15th Installment } 15 नोव्हेंबर 2023 रोजी, [PM Kisan Yojana] पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी.

Delhi Air Pollution: Today Live

Delhi Air Pollution : दिल्ली वायु प्रदूषण | What is the solution for indoor air pollution in Delhi ?

Delhi Air Pollution : The air quality in Delhi, Delhi Air Pollution News ,Delhi Air Pollution: Today Live , Delhi Air Pollution: Air Quality