Police Clearance Certificate : नोकरभरती तसेच विविध कामांनिमित्ताने लागणाऱ्या चारित्र्य पडताळणीच्या दाखल्याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा सुरु झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. परंतु आजही अनेकांना याबद्दल माहिती नसल्याने निरर्थक त्रास सहन करत असतात. निमशासकीय, खाजगी संस्था इ.मध्ये नोकरीकरिता वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे अत्यंत गरजेचे असते.
हे वाचा 👉 Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच
Police Clearance Certificate
पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) हा पोलीस खात्याकडून अर्जदाराकडे गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे प्रमाणित करण्यासाठी जारी केलेले कायदेशीर दस्तऐवज आहे. नोकरी, दीर्घकालीन मुक्काम किंवा निवासी मुक्कामासाठी परदेशात स्थलांतर करू पाहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी प्रामुख्याने पोलीस मंजुरी प्रमाणपत्र आवश्यक आहे. पर्यटक व्हिसावर परदेशात प्रवास करणाऱ्या लोकांना भारतीय अधिकाऱ्यांकडून पोलीस मंजुरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
Police Clearance Certificate (PCC)
पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे स्टेप बाय स्टेप पाहुया
Police Clearance Certificate Required Documents
पोलिस चारित्र्य दाखला साठी आवश्यक कागदपत्रे
♦ओळखीचा पुरावा (Proof of Identity) :
- 1) आधार कार्ड.
- 2) ड्रायव्हिंग लायसन्स.
- 3) मतदान कार्ड.
- 4) पॅन कार्ड.
- 5) विद्यार्थ्यांची ओळख पत्र
- 6) पासपोर्ट. आणि इतर.
ओळखीच्या पुराव्यासाठी किमान एक दस्तऐवज जोडणे बंधनकारक आहे
♦ पत्त्याचा पुरावा.(Address proof.) :
- 1) रेशन कार्ड.
- 2) लाईट बिल.
- 3) फोन बिल.
- 4) भाडे करार.
- 5) पासपोर्ट.
- 6) आधार कार्ड.
पत्त्याच्या पुराव्यासाठी किमान हे दस्तऐवज जोडणे बंधनकारक आहे
♦ वयाचा पुरावा (Age proof) :
- 1) जन्मदाखला.
- 2) बोर्ड सर्टिफिकेट.
- 3) शाळा सोडलेला दाखला. आणि इतर.
वयाच्या पुराव्यासाठी किमान एक दस्तऐवज जोडणे बंधनकारक आहे
♦इतर कागदपत्रे (Other documents) :
- अर्जदाराचे फोटो.
- अर्जदाराचे सही
- कंपनी लेटर.
Police Clearance Online Process
पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (चारित्र्य दाखला) ऑनलाईन काढण्याची प्रोसेस
- ऑनलाईन पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्रासाठी खालील पीसीएस महाऑनलाईनच्या अधिकृत पोर्टलवर भेट द्या.
- प्रथम नवीन उमेदवाराची नोंदणी करण्यासाठी, सहा सोप्या पायऱ्या (steps) नुसार नोंदणी (Registration) करा
- पीसीएस महा ऑनलाईन पोर्टल उघडल्यानंतर, खाली दाखवल्याप्रमाणे आता तुम्ही Registration वर क्लिक करा.
♦नोंदणी (Registration) :
- वरील अर्ज भरल्यानंतर सबमिट करा आणि तो पडताळण्यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर येणारा ओटीपी टाका.
♦ लॉगिन करा (Login) :
- पुढे मुख्यपृष्ठावर वापरकर्ता नाव (Username) आणि पासवर्ड (password) प्रविष्ट करा आणि कोड टाकून लॉगिन करा.
- डाव्या बाजूला असलेल्या Services टॅबवर क्लिक करा आणि खालील स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे Character Certificate क्लिक करा.
♦ अर्ज भरा (Fill Application) :
- माहिती, पत्ता प्रविष्ट करा आणि NEXT वर क्लिक करा 2. व्यवसाय / शिक्षण माहिती प्रविष्ट करा आणि NEXT वर क्लिक करा
- सामान्य माहिती प्रविष्ट करा आणि NEXT वर क्लिक करा
- पोलीस स्टेशन माहिती प्रविष्ट करा आणि NEXT क्लिक करा
- फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा
- कागदपत्रे अपलोड करा आणि जतन करा. (टिक केलेली कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे)
- ‘Continue’ वर क्लिक करून ‘NEXT’ वर क्लिक करून संपूर्ण फॉर्म पहा आणि नंतर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पुढे जा पेमेंट टॅबवर क्लिक करा.
♦ फी भरा (Pay Fees) :
- डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्ड वापरून अर्ज भरा प्रोसिड टू पेमेंट’ वर क्लिक करा पे फी आणि पेमेंट यशस्वी झाल्यास पावती तयार केली जाईल.
- पुन्हा मुख्यपृष्ठावर लॉगिन करून रेफरन्स नंबर (Application ID) कॉपी करून, डाउनलोड मध्ये प्रिंट अप्लिकेशन वर क्लिक करून रेफरन्स नंबर (Application ID) टाकून प्रिंट कडून घ्या.
♦ स्थानिक पोलीस स्टेशनद्वारे पडताळणी (Verification by local Police station) :
- अप्लिकेशन प्रिंट घेऊन आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये पोलिस वेरिफिकेशनसाठी सबमिट करा.
♦ CFC द्वारे पडताळणी (Verification by CFC) :
- जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये पोलिस वेरिफिकेशनसाठी सबमिट केल्यानंतर संगणकीकृत नागरिक सुविधा केंद्र (CFC) द्वारे पडताळणी होईल.
हे वाचा 👉 डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship
पोलिसांची स्वाक्षरी असलेली फोटोकॉपी काउंटर मिळवा आणि ती सुरक्षित ठेवा. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर आता एक पोलीस अधिकारी तुमचा तपशील पडताळण्यासाठी तुम्हाला कॉल करेल. एकदा त्याने तुमच्या अर्जा मधला तपशील योग्य असेल तर आपल्याकडे कोणताही नकारात्मक मुद्दा नाही म्हणून तो आपला अर्ज मंजूर करतो.
How can I get PCC certificate | How long does it take to get PCC in Maharashtra? | Police Clearance Certificate (PCC) | What documents are required for PCC in Maharashtra? | Police Clearance Certificate Maharashtra | police verification certificate online | police verification certificate download | police clearance certificate status | police verification certificate download pdf | Police Clearance Certificate in marathi | Police Clearance Certificate in marathi information | police verification certificate in marathi | पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) | महाराष्ट्रात पीसीसीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? | पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट महाराष्ट्र | पोलीस पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन | पोलीस पडताळणी प्रमाणपत्र डाउनलोड | पोलीस पडताळणी प्रमाणपत्र pdf डाउनलोड करा | पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट in marathi | पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट in marathi माहिती | पोलीस पडताळणी प्रमाणपत्र मराठीत