Breaking News

अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांची लवकरच भरती सुरु | Anganwadi Sevika Bharti Maharashtra 2023

Anganwadi Bharti Maharashtra 2023 : अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

Anganwadi Sevika Bharti Maharashtra

हे वाचा 👉 रिलायन्स फाउंडेशन मार्फत 2 लाखांपर्यंत व 6 लाखांपर्यंत शिष्यवृत्ती | Reliance Foundation Scholarships 2023

Anganwadi Sevika Bharti Maharashtra 2023

Anganwadi Sevika Bharti Maharashtra | Anganwadi Workers Recruitment | Anganwadi Workers Bharti 2023 | अंगणवाडी सेविका भरती 2023 | Anganwadi worker and helper posts | अंगणवाडी भरती 2023 | Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2023 | Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2023 and Madatnis Bharti 2023 | २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती | अंगणवाडी भरती फॉर्म २०२३ | Maharashtra Anganwadi Bharti 2023

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यांच्या उपस्थितीत दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांचेसह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना-समितींचे पदाधिकारी उपस्थित होते.

हे वाचा 👉 राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रासाठी होणार पदभरती | आरोग्यमंत्रांनी विधानपरिषदेत केले जाहीर

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे शासनाने 100 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करुन संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीमध्ये दिल्या.

अंगणवाडी सेविका भरती 2023

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2023

हे वाचा 👉 (Maharashtra Talathi Bharti ) महाराष्ट्र राज्य तलाठी 4122 पदांची मेगा भरती 2023 (कोणत्या विभागात किती जागा ?? पाहा )

अंगणवाडी केंद्रासाठी सध्याचे वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागाला दिल्या. आढाव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरविण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पोषण आहाराचा दर वाढविण्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच त्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करतांनाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबद्दल आणि गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या बैठकीत पोषण ट्रॅकर ॲप, मानधनवाढ, रिक्त पदे या विषयांवर चर्चा करण्यात आली.

Anganwadi Recruitment Maharashtra

Anganwadi Sevika Maharashtra Bharti 2023 – District Wise

 • पुणे अंगणवाडी भरती 2023
 • भंडारा अंगणवाडी भरती 2023
 • चंद्रपूर अंगणवाडी भरती 2023
 • गोंदिया अंगणवाडी भरती 2023
 • वर्धा अंगणवाडी भरती 2023
 • अहमदनगर अंगणवाडी भरती 2023
 • धुळे अंगणवाडी भरती 2023
 • नाशिक अंगणवाडी भरती 2023
 • औरंगाबाद अंगणवाडी भरती 2023
 • नागपूर अंगणवाडी भरती 2023
 • अमरावती अंगणवाडी भरती 2023
 • बुलढाणा अंगणवाडी भरती 2023
 • यवतमाळअंगणवाडी भरती 2023
 • वाशीम अंगणवाडी भरती 2023
 • नंदुरबार अंगणवाडी भरती 2023
 • सांगली अंगणवाडी भरती 2023
 • सातारा अंगणवाडी भरती 2023
 • सिंधुदुर्ग अंगणवाडी भरती 2023
 • अकोला अंगणवाडी भरती 2023
 • कोल्हापूर अंगणवाडी भरती 2023
 • सातारा अंगणवाडी भरती 2023
 • गडचिरोली अंगणवाडी भरती 2023
 • बीड अंगणवाडी भरती 2023
 • जालना अंगणवाडी भरती 2023
 • उस्मानाबाद अंगणवाडी भरती 2023
 • लातूर अंगणवाडी भरती 2023
 • जालना अंगणवाडी भरती 2023
 • नांदेड अंगणवाडी भरती 2023
 • हिंगोली अंगणवाडी भरती 2023
 • परभणी अंगणवाडी भरती 2023
 • रत्नागिरी अंगणवाडी भरती 2023
 • जळगाव अंगणवाडी भरती 2023
 • सोलापूर अंगणवाडी भरती 2023
 • ठाणे अंगणवाडी भरती 2023
 • पालघर अंगणवाडी भरती 2023
 • रायगड अंगणवाडी भरती 2023

हे वाचा 👉 रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी वर्षभर मोफत रेशन धान्य (Free Ration) मिळणार | केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Anganwadi Sevika Bharti Maharashtra , Anganwadi Workers Recruitment , Anganwadi Workers Bharti 2023 , अंगणवाडी सेविका भरती 2023 , Anganwadi worker and helper posts , अंगणवाडी भरती 2023 , Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2023 , Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2023 and Madatnis Bharti 2023 , २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती , अंगणवाडी भरती फॉर्म २०२३ , Maharashtra Anganwadi Bharti 2023

हे वाचा 👉 India Post Office Recruitment 2023 : नव्या वर्षात टपाल विभागात होणार 98 हजार जागांवर मेगा भरती | दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Check Also

Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ! शासन निर्णय जारी | पहा संपूर्ण माहिती

खुल्या गटातील महिलांकरीता तसेच मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय | Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

SBIF Asha Scholarship Program

SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती, लगेच अर्ज करा | SBI Asha Scholarship Program 2023

SBIF Asha Scholarship Program for Undergraduate Courses 2023 ,IIT Students 2023,IIM Students 2023,PhD Students 2023 . SBIF Asha Scholarship for PhD Students 2023