Breaking News

कुक्कुट पालन अनुदान योजना – अनुदानात मोठी वाढ,पहा शासन निर्णय | Kukkut palan yojana

Kukkut palan yojana |  Poultry Farming Government New GR | जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत Kukut Palan Yojana एकात्मिक कुक्कुट विकास या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन योजनेसाठी सरकारने अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ केली असून याबाबत एक अधिकृत शासन निर्णय देखील निघालेला आहे आणि तोच शासन निर्णय आज आपल्याला या पोस्ट अंतर्गत पाहायचा आहे . https://mahitivibhag.com/kukkut-palan-yojana/

Kukkut palan yojana

हे वाचा 👉 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना- अर्ज सुरु | कोण लाभ घेऊ शकतात ? पहा संपूर्ण माहिती

Kukkut palan yojana

Poultry Farming Government New GR | Kukkut palan yojana | जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना | कुक्कुटपालन योजना | कुक्कुट विकास योजना | Kukkut palan yojana in marathi | Kukkut palan yojana marathi information | कुक्कुटपालन योजना मराठी | कुक्कुट विकास योजना मराठी | कुक्कुटपालन योजना मराठी माहिती | माहिती विभाग | कुक्कुट पालन अनुदान योजना 

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास ही योजना सन २०१० पासुन राज्यात कार्यान्वित असून, या योजने अंतर्गत ५० टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी तलंगा गट (२५ तिलंगा + ३ नर कोंबडे ) वाटप व १०० एक दिवशीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप केले जातात.

हे वाचा 👉 लम्पी आजारामुळे मृत पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक मदत | ऑनलाईन अर्ज करा

कुक्कुट पालन अनुदान योजना

सद्यस्थितीत उबवणींची अंडी, तलंगा, नर कोंबडे व एकदिवसीय कुक्कुट पिल्ले या सर्वांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. तसेच कुक्कुट खाद्यासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किंमती, औषधी व इंधनामध्ये देखील दर वाढ झालेली असल्याने कुक्कुट खाद्य, कुक्कुट पक्षांना लागणारी औषधी व वाहतुक खर्चात देखील वाढ झालेली आहे.

या योजनेंतर्गत वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किंमती निश्चित करुन बराचसा कालावधी झालेला असल्याने त्यात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

वर नमुद केलेली वस्तुस्थिती विचारात घेवून जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किंमतीत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

Kukkut palan yojana marathi information

Kukkut palan yojana

हे वाचा 👉 रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी वर्षभर मोफत रेशन धान्य (Free Ration) मिळणार | केंद्र सरकारचा मोठा निर्णय

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास योजना :

कुक्कुटपालन योजनेच्या अनुदानात वाढ :

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास या योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किंमतीत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

कुक्कुटपालन योजना मराठी माहिती

सुधारीत दराने तलंगा गट वाटपासाठी उर्वरीत ५० टक्के रक्कम म्हणजेच रु. ५,४२०/- आणि १०० एक दिवशीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटपासाठी उर्वरीत ५० टक्के रक्कम म्हणजेच रु. १४,७५०/- लाभार्थी स्वहिस्सा राहील. उपरोक्त प्रमाणे सुधारित दर हे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अर्थसंकल्पित होणाऱ्या निधीमधून राबवावयाच्या योजनेसाठी दि.०१.०४.२०२३ पासून अंमलात येतील. आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी दर पाच वर्षांनी या योजनेंतर्गत वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या किमतीचा तसेच कुक्कुट खाद्य किंमतीचा आढावा घेवून दरामध्ये सुधारणा करावयाचा प्रस्ताव आवश्यक त्या समर्थनासह शासनास सादर करावा. सदर योजनेच्या अमंलबजावणी अनुषंगाने वाचा क्र. १ येथील शासन निर्णयात नमुद मार्गदर्शक सुचनात कुक्कुट पक्षांच्या गटाच्या किंमती व्यतिरीक्त कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सदर योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी आवश्यक त्या सविस्तर मार्गदर्शक सुचना आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी क्षेत्रीय कार्यालयांना तात्काळ निर्गमित कराव्यात.

हे वाचा 👉 राज्य सरकार अंतर्गत शेळीपालन योजना (Sheli Palan Yojana) – ऑनलाईन अर्ज सुरु | पहा कशी आहे हि योजना

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण एकात्मिक कुक्कुट विकास या योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किंमतीत सुधारणा करण्याबाबत

अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा 

सुधारित दर हे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अर्थसंकल्पित होणाऱ्या निधीमधून राबवावयाच्या योजनेसाठी दि.०१.०४.२०२३ पासून अंमलात येतील.

Kukkut palan yojana , जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना | कुक्कुटपालन योजना , कुक्कुट विकास योजना , Kukkut palan yojana in marathi , Kukkut palan yojana marathi information , कुक्कुटपालन योजना मराठी, कुक्कुट विकास योजना मराठी , कुक्कुटपालन योजना मराठी माहिती , माहिती विभाग , Poultry Farming Government New GR , कुक्कुट पालन अनुदान योजना 

हे वाचा 👉 विहीर अनुदान योजना – विहिरींसाठी ४ लाख रुपये अनुदान | मागेल त्याला विहीर योजना

हे वाचा 👉 madhmashi palan yojana : मधमाशी पालन योजना | ५० टक्के अनुदान मिळवा अर्ज सुरू

Check Also

Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ! शासन निर्णय जारी | पहा संपूर्ण माहिती

खुल्या गटातील महिलांकरीता तसेच मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय | Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

SBIF Asha Scholarship Program

SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती, लगेच अर्ज करा | SBI Asha Scholarship Program 2023

SBIF Asha Scholarship Program for Undergraduate Courses 2023 ,IIT Students 2023,IIM Students 2023,PhD Students 2023 . SBIF Asha Scholarship for PhD Students 2023