Breaking News

(Maharashtra Talathi Bharti ) महाराष्ट्र राज्य तलाठी 4644 पदांची मेगा भरती 2023

Maharashtra Talathi Bharti 2023 : Mahsul ani Van Vibhag Maharashtra (Maharashtra Revenue and Forest Department), announces new Recruitment to It is known that there will be recruitment [Talathi Bharti] of 4644 posts of ‘Talathi’ under Revenue Department. {Maharashtra Talathi Bharti } According to this new information sheet, the recruitment of 985 posts in Nashik Division, 939 in Aurangabad Division, 838 in Konkan Division, 647 in Nagpur Division, 288 in Amravati Division and 887 in Pune Division.Maharashtra Talathi Bharti

Maharashtra Talathi Bharti 2023

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 :महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग, नवीन भरती जाहीर . महसूल विभागांतर्गत ‘तलाठी’ पदांच्या 4644 जागांची भरती . या नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक विभागात 985, औरंगाबाद विभागात 939, कोकण विभागात 838, नागपूर विभागात 647, अमरावती विभागात 288 आणि पुणे विभागात 887 पदांची भरती सुरू आहे.

Maharashtra Talathi Bharti

महाराष्ट्र तलाठी भरती 2023

Maharashtra Talathi Bharti 2023 – Vacancies

नाशिक विभागात एकूण 985 जागा

  • नाशिक- 268 जागा
  • धुळे- 205 जागा
  • नंदुरबार- 54 जागा
  • जळगाव- 208 जागा
  • अहमदनगर- 250 जागा

औरंगाबाद विभागात एकूण 939 जागा

  • औरंगाबाद- 161 जागा
  • जालना- 118 जागा
  • परभणी- 105जागा
  • हिंगोली- 76 जागा
  • नांदेड- 119 जागा
  • लातूर- 63 जागा
  • बीड- 187 जागा
  • उस्मानाबाद- 110 जागा

कोकण विभागात एकूण 838 जागा

  • मुंबई शहर- 19 जागा
  • मुंबई उपनगर- 43 जागा
  • ठाणे- 65 जागा
  • पालघर- 142 जागा
  • रायगड- 241 जागा
  • रत्नागिरी- 185 जागा
  • सिंधुदुर्ग- 143 जागा

नागपूर विभागात एकूण 647 जागा

  • नागपूर- 177 जागा
  • वर्धा- 78 जागा
  • भंडारा- 67 जागा
  • गोंदिया- 60 जागा
  • चंद्रपूर- 167 जागा
  • गडचिरोली- 158 जागा

अमरावती विभागात एकूण 288 जागा

  • अमरावती- 56 जागा
  • अकोला- 41 जागा
  • यवतमाळ- 123 जागा
  • वाशीम- 19 जागा
  • बुलढाणा- 49 जागा

पुणे विभागात एकूण 887 जागा

  • पुणे- 383 जागा
  • सातारा- 153 जागा
  • सांगली- 98 जागा
  • सोलापूर- 197 जागा
  • कोल्हापूर- 56 जागा

हे वाचा –  (India Post) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना | Mahila Samman Bachat Patra Yojana

Talathi Bharti 2023 – Educational Qualifications

तलाठी भारती 2023 – शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
  • Graduate of any recognized University

Age Limit for Talthi Bharti 2023

तलाठी भरती 2023 साठी वयोमर्यादा

  • खुला प्रवर्ग : 18 वर्षे ते 38 वर्षे.
  • ओबीसी : 03 वर्षे सूट.
  • मागासवर्गीय : 05 वर्षे सूट,

Application fee for Talthi Bharti 2023

तलाठी भरती 2023 साठी अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: 1000/- रुपये
  • मागासवर्गीय: 900/- रुपये

Talathi Bharti 2023 Online Form Date Maharashtra

तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज तारीख

  • अर्ज ऑनलाइन सुरू: 26 जून 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे: 17 जुलै 2023

How to apply For Talathi Bharti 2023

तलाठी भरती 2023 साठी अर्ज कसा करायचा

तलाठी भरती 2023 जाहीर होताच आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. यात आपणास आपली संपूर्ण माहिती जसे नावं, पत्ता, शैक्षणिक पात्रता, फोटो व स्वाक्षरी दिलेल्या वेबसाईट वर व्यवस्थितरित्या भरायचे आहे. त्यानंतर अर्ज शुल्क भरून आपला form सबमिट करायचा आहे. तलाठी भरती 2022 ची अधिसूचना जाहीर होताच आम्ही आज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती या लेखात update करू .

  • जाहिरात (Notification): पाहा
  • अर्ज (Application) : येथे अर्ज करा (Apply Online) 

अधिकृत संकेतस्थळ (Official Website) www.rfd.maharashtra.gov.in

हे वाचा –  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनासाठी अर्ज करा | Apply for MSKVY Solar

हे वाचा –  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ! १० लाखापर्यंत अनुदान – उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

 

Check Also

PM Suryaghar Yojana

PM Suryaghar Yojana | पीएम सूर्यघर योजना अंतर्गत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज -पहा संपूर्ण माहिती

PM Suryaghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ {PM Surya Ghar free electricity scheme} सुरू करण्याची घोषणा केली.(PM Surya Ghar mofat vij Yojana)

Maratha Reservation GR Rajpatra Kunbi Certificate

Maratha Reservation GR Rajpatra Kunbi Certificate : मराठा आरक्षणाचे राजपत्र प्रसिद्ध,मनोज जरांगेची सगेसोयरेची मागणी मान्य, कुणबी प्रमाणपत्र -वाचा सविस्तर जीआर

Maratha Reservation GR Rajpatra Kunbi Certificate : मराठ्यांच्या लढ्याला {Maratha Arakshan}मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने (Manoj Jarange-Patil) मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.