महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB /Day इंटरनेट डाटा : महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE / NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. या बाबत संपूर्ण माहिती खाली लेखा मध्ये दिलेली आहे . तरी खालील संपूर्ण माहिती वाचावी हि विनंती. https://mahitivibhag.com/apply-online-for-free-tab-and-internet-through-mahajyoti-yojana/
Mahajyoti Yojana – महाज्योती
Mahajyoti Yojana in marathi infromation | Mahajyoti Yojana in marathi | Mahajyoti Yojana marathi mahiti | Apply Online for Free Tab and Internet through Mahajyoti Yojana | Eligibility for Mahajyoti Yojana Benefit | Documents required to apply for Mahajyoti Yojana | Terms and Conditions for Mahajyoti Yojana | How to Apply for Mahajyoti Yojana | महाज्योती योजना in marathi infromation | महाज्योती योजना मराठीत | महाज्योती योजना मराठी महिती| महाज्योती योजनेद्वारे मोफत टॅब आणि इंटरनेटसाठी ऑनलाइन अर्ज करा | महाज्योती योजनेच्या लाभासाठी पात्रता | महाज्योती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | महाज्योती योजनेच्या अटी व शर्ती | महाज्योती योजनेसाठी अर्ज कसा करावा | Apply Online for Free Tab Mahajyoti Yojana
हे वाचा 👉 शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 12 हजार ,अवघ्या 1 रुपयात पिक विमा | अर्थसंकल्पात मोठी घोषणा
महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB /Day इंटरनेट डाटा
Eligibility for Mahajyoti Yojana Benefit
महाज्योती योजनेच्या लाभासाठी पात्रता :
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
- उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.
- उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी.
- जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.
- विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा, ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.
Documents required to apply for Mahajyoti Yojana
महाज्योती योजनेकरीता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- 9 वी ची गुणपत्रिका
- 10 वी परिक्षेचे ओळखपत्र
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
Terms and Conditions for Mahajyoti Yojana
महाज्योती योजनेसाठी अटी व शर्ती :
- अर्ज करण्याचा अंतिम दि. 31/03/2023 आहे.
- पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
- अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संर्पक क्र- 0712-2870120/21 E-mail Id: [email protected]
- 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET/JEE/NEET या परिक्षेची तुमारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.
हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
How to Apply for Mahajyoti Yojana
महाज्योती योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
- प्रथम महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – https://mahajyoti.org.in/
- संकेतस्थळावर जाऊन सूचना फलक (Notice Board) वर क्लिक करा
- त्यानंतर ” Application for MHT-CET/JEE/NEET 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
- अर्जासोबत वरील आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.
महाज्योती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online)
Mahajyoti Yojana in marathi infromation , Mahajyoti Yojana in marathi , Mahajyoti Yojana marathi mahiti , Apply Online for Free Tab and Internet through Mahajyoti Yojana , Eligibility for Mahajyoti Yojana Benefit , Documents required to apply for Mahajyoti Yojana ,Terms and Conditions for Mahajyoti Yojana ,How to Apply for Mahajyoti Yojana,महाज्योती योजना in marathi infromation , महाज्योती योजना मराठीत ,महाज्योती योजना मराठी महिती,महाज्योती योजनेद्वारे मोफत टॅब आणि इंटरनेटसाठी ऑनलाइन अर्ज करा ,महाज्योती योजनेच्या लाभासाठी पात्रता, महाज्योती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, महाज्योती योजनेच्या अटी व शर्ती, महाज्योती योजनेसाठी अर्ज कसा करावा,Apply Online for Free Tab Mahajyoti Yojana