Breaking News

महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB /Day इंटरनेटसाठी ऑनलाइन अर्ज करा | Mahajyoti Yojana

महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB /Day इंटरनेट डाटा : महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE / NEET 2025 करीता पुर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. या बाबत संपूर्ण माहिती खाली लेखा मध्ये दिलेली आहे . तरी खालील संपूर्ण माहिती वाचावी हि विनंती. https://mahitivibhag.com/apply-online-for-free-tab-and-internet-through-mahajyoti-yojana/

Mahajyoti Yojana

 

हे वाचा 👉 (mahajyoti) महाज्योती मार्फत IBPS PO व LIC AAO चे मोफत प्रशिक्षण तसेच रु.6000/- प्रती माह विद्यावेतन मिळणार

Mahajyoti Yojana – महाज्योती

Mahajyoti Yojana in marathi infromation | Mahajyoti Yojana in marathi | Mahajyoti Yojana marathi mahiti | Apply Online for Free Tab and Internet through Mahajyoti Yojana | Eligibility for Mahajyoti Yojana Benefit | Documents required to apply for Mahajyoti Yojana | Terms and Conditions for Mahajyoti Yojana | How to Apply for Mahajyoti Yojana | महाज्योती योजना in marathi infromation |  महाज्योती योजना मराठीत | महाज्योती योजना मराठी महिती| महाज्योती योजनेद्वारे मोफत टॅब आणि इंटरनेटसाठी ऑनलाइन अर्ज करा | महाज्योती योजनेच्या लाभासाठी पात्रता |  महाज्योती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे | महाज्योती योजनेच्या अटी व शर्ती | महाज्योती योजनेसाठी अर्ज कसा करावा | Apply Online for Free Tab Mahajyoti Yojana

Mahajyoti Yojana

हे वाचा 👉 शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 12 हजार ,अवघ्या 1 रुपयात पिक विमा | अर्थसंकल्पात मोठी घोषणा

महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB /Day इंटरनेट डाटा

Eligibility for Mahajyoti Yojana Benefit

महाज्योती योजनेच्या लाभासाठी पात्रता :

  1.  उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
  2. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.
  3. उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी.
  4. जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परिक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी.
  5. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा, ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.

हे वाचा 👉  नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप मार्फत परदेशात शिक्षण घेण्यासाठी मिळणार रक्कम 15,400 US डॉलर शिष्यवृत्ती | National Overseas Scholarship Scheme

Documents required to apply for Mahajyoti Yojana

महाज्योती योजनेकरीता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • 9 वी ची गुणपत्रिका
  • 10 वी परिक्षेचे ओळखपत्र
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातीचे प्रमाणपत्र
  • वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

हे वाचा 👉 नवीन मतदार ओळखपत्र आधार लिंक असलेले डाउनलोड सुरू | मोबाइल वर 2 मिनिटात डाउनलोड करा | New Voter ID Card Download

Terms and Conditions for Mahajyoti Yojana

महाज्योती योजनेसाठी अटी व शर्ती :

  1. अर्ज करण्याचा अंतिम दि. 31/03/2023 आहे.
  2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
  4. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर संर्पक करावा संर्पक क्र- 0712-2870120/21 E-mail Id: [email protected]
  5. 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET/JEE/NEET या परिक्षेची तुमारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.

हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा   

How to Apply for Mahajyoti Yojana

महाज्योती योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

  • प्रथम  महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – https://mahajyoti.org.in/

Mahajyoti Yojana

  • संकेतस्थळावर जाऊन सूचना फलक (Notice Board) वर क्लिक करा  

Mahajyoti Yojana

  • त्यानंतर  ” Application for MHT-CET/JEE/NEET 2025 Training” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

How to Apply for Mahajyoti Yojana

 

  • अर्जासोबत वरील आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.

महाज्योती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी (Apply Online)

mahitivibhag

हे वाचा 👉 1 ली ते 8 वी च्या मुलांना मिळणार शाळेमध्ये मोफत ऑनलाईन प्रवेश सन 2023- 24 ! अर्ज प्रक्रिया सुरू | RTE Admission 2023-24 Maharashtra

Mahajyoti Yojana in marathi infromation , Mahajyoti Yojana in marathi , Mahajyoti Yojana marathi mahiti , Apply Online for Free Tab and Internet through Mahajyoti Yojana , Eligibility for Mahajyoti Yojana Benefit , Documents required to apply for Mahajyoti Yojana ,Terms and Conditions for Mahajyoti Yojana ,How to Apply for Mahajyoti Yojana,महाज्योती योजना in marathi infromation , महाज्योती योजना मराठीत ,महाज्योती योजना मराठी महिती,महाज्योती योजनेद्वारे मोफत टॅब आणि इंटरनेटसाठी ऑनलाइन अर्ज करा ,महाज्योती योजनेच्या लाभासाठी पात्रता, महाज्योती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, महाज्योती योजनेच्या अटी व शर्ती, महाज्योती योजनेसाठी अर्ज कसा करावा,Apply Online for Free Tab Mahajyoti Yojana

हे वाचा 👉 L&T बिल्ड इंडिया स्कॉलरशिप मार्फत दरमहा 13,400 रुपये शिष्यवृत्ती | करा लगेच अर्ज | L&T Build India Scholarship 2023

हे वाचा 👉 आता Whatsapp वर मिळणार बँक अकाऊंटची सर्व माहिती | SBIनं ग्राहकांसाठी सुरू केली खास सुविधा | पहा संपूर्ण माहिती | SBI WhatsApp Banking Service

Check Also

Maharashtra ITI Admission Online 2024

आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024 | Maharashtra ITI Admission Online 2024 | admission.dvet.gov.in

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश - Maharashtra ITI Admission Online 2024 | ITI प्रवेश ऑनलाईन अर्ज | ITI Admission Online 2024 | आय टी आय प्रवेश प्रक्रिया | admission.dvet.gov.in

Maharashtra SSC 10th Result 2024

Maharashtra SSC 10th Result 2024 Live | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर,असा करा चेक | इथे 2 मिनिटात मिळेल रिझल्ट

Maharashtra SSC 10th Result 2023 :  महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 02 जून रोजी जाहीर होणार आहे.दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी ..या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल