Breaking News

1 ली ते 8 वी च्या मुलांना मिळणार शाळेमध्ये मोफत ऑनलाईन प्रवेश सन 2023- 24 ! अर्ज प्रक्रिया सुरू | RTE Admission 2023-24 Maharashtra

RTE Admission 2023-24 : Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2023- 24 करिता बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 1 /3/2023 रोजी दुपारी 3 नंतर ते दिनांक 25/3/2023 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत सुरू राहील. (RTE Admission 2023-24 Maharashtra)  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.  https://mahitivibhag.com/rte-admission-2023-24-maharashtra/

RTE Admission 2023-24 Maharashtra

 

हे वाचा 👉 महाराष्ट्र शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया 2023 | MahaDBT Scholarship 2023

RTE Admission 2023-24 Maharashtra

आर.टी.ई. ऑनलाईन प्रवशे प्रक्रिया २०२३-२०२४ | RTE Admission 2023-24 | RTE Admission 2023-24 अर्ज | RTE Admission 2023-24 Admission Form | RTE Admission 2023-24 Apply Admission Form | RTE Admission 2023-24 Apply online | आरटीई प्रवेश २०२३-२४| आरटीई प्रवेश २०२३-२४ अर्ज|आरटीई प्रवेश २०२३-२४ प्रवेश अर्ज |आरटीई प्रवेश २०२३-२४ ऑनलाइन अर्ज करा | आरटीई प्रवेश २०२३-२४ मराठी माहिती | RTE Admission 2023-24 in marathi information | RTE Admission 2023-24 Maharashtra

हे वाचा 👉  सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा    

शैक्षणिक सत्र 2023-24 करिता राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत (RTE Admission 2023-24 Maharashtra) शाळांना 1 /3/2023 रोजी दुपारी 3 नंतर ते दिनांक 25/3/2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर याविषयी आजच्या ह्या लेखात आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

हे वाचा 👉 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम | राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

दरवर्षी प्रमाणे सन २०२३-२४ या वर्षाची बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहीत शाळा, खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत आहे. शासनाने संदर्भ क्र.३, ७ व ८ मध्ये दिलेल्या सुचना विचारात घेऊन सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत संचालनालयाचे संदर्भ क्र.९ च्या पत्रान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. (RTE Admission 2023-24 Maharashtra)  प्रवेश प्रक्रियेंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पुर्ण झालेली आहे. सबब, बालकाच्या पालकांकडून (RTE Admission 2023-24) ऑनलाईन अर्ज मागविणेची प्रक्रिया दि.०१/०३/२०२३ दुपारी ०३:०० ते दि. 25/03/2023 रात्री १२:०० वाजेपर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आपण आरटीई २५ टक्के प्रक्रियेंतर्गत पालकांना अर्ज भरण्याबाबतच्या सुचना व्यापक स्वरुपात प्रसिद्धीस देण्यात यावी. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईल अर्ज भरणे, प्रवेश प्रक्रियेकरीता आवश्यक कागदपत्रे आणि इतर अनुषंगिक बाबींबाबत सर्व समावेशक मार्गदर्शक सुचना खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहेत.

हे वाचा 👉 (CM Fellowship) मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी | ऑनलाईन अर्ज करा

RTE Admission 2023-24 अर्ज करण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा  ?

Required Age Limit to Apply RTE Admission 2023-24 ?

वय वर्ष 4.5 पासून वय वर्ष 7.5 पर्यंत आर्थिक वंचित गटातील मुले-मुली येथे अर्ज करू शकतात हि सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून विद्यार्थ्यांची निवड सोडतीद्वारे केली जाते.

RTE Admission 2023-24

हे वाचा 👉 L&T बिल्ड इंडिया स्कॉलरशिप मार्फत दरमहा 13,400 रुपये शिष्यवृत्ती | करा लगेच अर्ज | L&T Build India Scholarship 2023

RTE Admission 2023-24 प्रवेशासाठी महत्त्वाची कागदपत्रे

Important Documents for RTE Admission 2023-24 Admission

तुमच्या पाल्याला मोफत प्रवेश घ्याचा असेल तर हि कागद्पत्रे अत्यंत महत्वाची आहेत ते आतापासून बनवून तयार ठेवा.

  • पत्त्याचा पुरावा – जसे की रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, कर पावती, विजेचे बिल, पाण्याचे बिल इत्यादी पैकी कोणतेही एक.
  • आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate) देणे आवश्यक आहे. (उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही)
  • आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकाचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate) देणे आवश्यक. (पालकाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे)
  • विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला (Birth Certificate)
  • विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला (Disability Certificate).

आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी  पाहण्यासाठी – येथे क्लिक करा 

हे वाचा 👉 आता Whatsapp वर मिळणार बँक अकाऊंटची सर्व माहिती | SBIनं ग्राहकांसाठी सुरू केली खास सुविधा | पहा संपूर्ण माहिती | SBI WhatsApp Banking Service

Apply online for free RTE admission 2023-24

मोफत RTE ऍडमिशन साठी असा करा Online अर्ज

  • सर्वात प्रथम RTE च्या अधिकृत वेबसाईट वरती जावा. (https://student.maharashtra.gov.in)
  • अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
  • तुमच्या मुलाची किंवा मुलीची नोंदणी करून घ्या.
  • तुम्ही जो पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • अर्जामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांचे सर्व माहिती काळजीपूर्वक भरा व नंतरच अर्ज सबमिट या बटनावरती क्लिक करा.

mahitivibhag

Frequently Asked Questions (FAQ) for  RTE Online Admission Procedure 2023-2024

आर.टी.ई. ऑनलाईन प्रवशे प्रक्रिया २०२३-२०२४ FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न/ उदभवणारे प्रश्न )

हे वाचा 👉 शेतकऱ्यांना 15 लाख रुपये थेट बँक खात्यात, काय आहे योजना आणि कसा अर्ज करावा | पहा संपूर्ण माहिती | PM Kisan FPO Yojana

आर.टी.ई. ऑनलाईन प्रवशे प्रक्रिया २०२३-२०२४ , RTE Admission 2023-24 , RTE Admission 2023-24 अर्ज  , RTE Admission 2023-24 Admission Form , RTE Admission 2023-24 Apply Admission Form ,  RTE Admission 2023-24 Apply online , आरटीई प्रवेश २०२३-२४, आरटीई प्रवेश २०२३-२४ अर्ज, आरटीई प्रवेश २०२३-२४ प्रवेश अर्ज, आरटीई प्रवेश २०२३-२४ ऑनलाइन अर्ज करा, आरटीई प्रवेश २०२३-२४ मराठी माहिती , RTE Admission 2023-24 in marathi information , RTE Admission 2023-24 Maharashtra

हे वाचा 👉 महाडीबीटी शेतकरी योजना साठी नवीन पोर्टल लिंक सुरु | लगेच पहा | Mahadbt Maharashtra Farmer Schemes Farmer Login New Portal 2023

Check Also

घरबसल्या जेष्ठ नागरिकांसाठी मतदान करण्याची सुविधा

आता घरबसल्या जेष्ठ नागरिकांसाठी मतदान करण्याची सुविधा | Voting facility available for senior citizens at home

आता घरबसल्या जेष्ठ नागरिकांसाठी मतदान करण्याची सुविधा ,मतदानाचा टक्का वाढावा, तसेच ज्येष्ठांना मतदान करणे सोईचे व्हावे | Voting facility available for senior citizens at home

PM Suryaghar Yojana

PM Suryaghar Yojana | पीएम सूर्यघर योजना अंतर्गत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज -पहा संपूर्ण माहिती

PM Suryaghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत विजेसाठी घराच्या छतावरील सौर योजना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ {PM Surya Ghar free electricity scheme} सुरू करण्याची घोषणा केली.(PM Surya Ghar mofat vij Yojana)