Breaking News

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती (10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी)

पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या  इ. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत

पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे .Bharat Ratna Maulana Abul Kalam Azad scholarship

भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती

एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज असल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रक्कमेतून समान रक्कम किंवा इ. 10 वी करिता रक्कम रू . 15000/- अर्थसहाय्य देण्याची योजना आहे .

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2021 

जाहिरात पहा : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट :  https://www.pmc.gov.in/en/educational-schemes

सूचना : तपशीलवार जाहिरात वाचण्याची विनंती.

Pune Municipal Corporation provides educational assistance to students who have passed 10th under Bharat Ratna Maulana Abul Kalam Azad Yojana . Applications of students who have passed this year Will be accepted online from 13 October 2021 to 31 December 2021.

Bharat Ratna Maulana Abul Kalam Azad scholarship

Bharat Ratna Maulana Abul Kalam Azad Yojana

 

Check Also

Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ! शासन निर्णय जारी | पहा संपूर्ण माहिती

खुल्या गटातील महिलांकरीता तसेच मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय | Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

SBIF Asha Scholarship Program

SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती, लगेच अर्ज करा | SBI Asha Scholarship Program 2023

SBIF Asha Scholarship Program for Undergraduate Courses 2023 ,IIT Students 2023,IIM Students 2023,PhD Students 2023 . SBIF Asha Scholarship for PhD Students 2023