India Post Office Recruitment 2023 : पोस्ट विभागात रिक्त असलेल्या ९८ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज आणि भरती प्रक्रिया आयोजित करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
India Post Office Recruitment 2023
India Post Office Bharti 2023 | India Post Office Recruitment 2023 | भारतीय टपाल विभागात भरती २०२३ | इंडियन पोस्टऑफिस भरती २०२३ | Indian Postal Department Recruitment 2023
भारतीय टपाल विभागात भरती २०२३
भारतीय टपाल विभागात ९८ हजारांहून अधिक पोस्टमन, मेल गार्ड आणि एमटीएस पदांसाठी भरती होणार आहे. याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे .
डिपार्टमेंट ऑफ पोस्ट रिकृटमेंट २०२३ मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून या भरतीची सर्व माहिती मिळवू शकतात. याबाबतचा पीडीएफ देखील उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.
हे वाचा 👉 प्रधानमंत्री कौशल विकास योजना – अशी करा नोंदणी | Pradhanmantri Kaushal Vikas Yojana
India Post Office Recruitment 2023 – रिक्त पदांची संख्या
- पोस्टमॅन (Postman) – 59,099
- मेल गार्ड (Mail Guard) – 1445
- मल्टीटीस्कींग स्टाफ (Multitasking Staff) – 37,539
हे वाचा 👉 डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship
India Post Office Recruitment 2023 – शैक्षणिक पात्रता
पोस्टमॅन (Postman) :
- मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आवश्यक आहे.
मेल गार्ड (Mail Guard) :
- मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आणि संगणकाची सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.
मल्टीटीस्कींग स्टाफ (Multitasking Staff) :
- मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आणि संगणकाची सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.
India Post Office Recruitment 2023 – असा करा अर्ज
indiapost.gov.in वर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली जाईल. भारतीय टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पोस्टमन, मेल गार्ड आणि एमटीएसच्या भरतीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर, विभागाच्या अधिकृत वेबसाइट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट रिक्रूटमेंट 2023 च्या संधींची वाट पाहणारे उमेदवार या वेबसाइटच्या भरती विभागात सक्रिय केलेल्या लिंकवरून इंडिया पोस्ट 98000 रिक्त जागा अधिसूचना PDF डाउनलोड करण्यास सक्षम असतील आणि इतर ऑनलाइन अर्ज पृष्ठावर देखील जाण्यास सक्षम असतील. त्यानंतर पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटच्या भरती विभागाच्या लिंकवरून लक्ष ठेवावे.
तसेच दररोज नव-नवीन सरकारी नौकरी पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
India Post Office Bharti 2023,India Post Office Recruitment 2023,भारतीय टपाल विभागात भरती २०२३,इंडियन पोस्टऑफिस भरती २०२३