Breaking News

Tata Trust Scholarship 2023 | टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती 2023

टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती 2023

Tata Trust Scholarship 2023 : टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती 2022-23 – ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा गरजू विद्यार्थ्यांकरिता टाटा ट्रस्ट मार्फत हि शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता आठवीपासून ते पदवी पर्यंत कोणत्याही इयत्तेत शिक्षण घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरीता अर्ज करू शकतात. या शिष्यवृत्तीसाठी परीक्षेत मिळवलेल्या मार्कांची कोणतीही अट नाही. तसेच फक्त जे विद्यार्थी मागील इयत्तेत परीक्षा उत्तीर्ण आहेत असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरीता अर्ज करू शकतात. (Tata Scholarship , Tata Scholarship 2022https://mahitivibhag.com/tata-trust-scholarship/

हे वाचा 👉 सकाळ इंडिया फाउंडेशन करिअर डेव्हलपमेंट शिष्यवृत्ती | Sakal India Foundation Career Development Scholarship

 

टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती

Tata Trust Scholarship 2023

◆ पात्रता निकष ◆ :-

  • मुंबई आणि मुंबई उपनगरीय भागातील महाविद्यालये किंवा शाळांमध्ये वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये शिकणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • मागील इयत्तेत पास विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहे.( कमीत कमी गुणांची कोणतीही अट शिष्यवृत्ती करीत अर्ज करण्याकरिता नाही.)
  • एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

हे वाचा 👉 डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना | Dr. Panjabrao Deshmukh Sarthi Scholarship

◆ पात्र अभ्यासक्रम ◆:-

  • इयत्ता 8वी, 9वी, 10वी, ITI, 11वी, 12वी, कोणताही अंडर ग्रॅज्युएशन कोर्स, कोणताही मेडिकल स्ट्रीम कोर्स.

◆ आवश्यक कागदपत्रे ◆ :-

  • विद्यार्थी आणि कुटुंबाची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी सांगणारा अर्ज.
  • शैक्षणिक वर्ष 2021 – 2022 मार्कशीट.
  • शैक्षणिक वर्ष 2022-2023 फीच्या पावत्या.
  • कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा – पालकांची लेटेस्ट सॅलरी स्लिप किंवा एम्प्लॉयर लेटर

हे वाचा 👉 (SSC and HSC board Exam Timetable ) दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर | पहा ‘या’ तारखेला पहिला पेपर

◆ अर्ज करण्याची प्रक्रिया ◆:-

  • ऑनलाइन
  • तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज आणि वर नमूद केलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन प्रती
  • [email protected] या ईमेलवर पाठवा.

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख ◆ :-

  • ३१ जानेवारी २०२३.

हे वाचा 👉 रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी वर्षभर मोफत रेशन धान्य (Free Ration) मिळणार | केंद्र सरकारचा मोठा निर्णय


      ⇓ अधिक माहितीसाठी लिंक  *Important Link* ⇓           

➡️  जाहिरात (advertisement)  : Click Here

सूचना : तपशीलवार जाहिरात वाचण्याची विनंती.

अधिकृत वेबसाईट : www.tatatrusts.org

हे वाचा 👉 Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच


◆ संपर्क तपशील ◆  :-

  • पत्ता-
    बॉम्बे हाऊस, 24, होमी मोदी स्ट्रीट,
    मुंबई 400001, भारत
    फोन- 02266658282 /0226665 8013
    Emial:- [email protected]
    [email protected]

टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती

Tata Trust Scholarship

हे वाचा 👉 प्रधानमंत्री कौशल विकास योजना – अशी करा नोंदणी | Pradhanmantri Kaushal Vikas Yojana

Check Also

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Scheme

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship 2024 | परदेशात शिक्षणासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना 2024-लगेच अर्ज करा

Chhatrapati Shahu Maharaj Scholarship: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतीवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. {Rajshree Shahu Maharaj Scholarship Scheme}

Maharashtra ITI Admission Online 2024

आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024 | Maharashtra ITI Admission Online 2024 | admission.dvet.gov.in

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश - Maharashtra ITI Admission Online 2024 | ITI प्रवेश ऑनलाईन अर्ज | ITI Admission Online 2024 | आय टी आय प्रवेश प्रक्रिया | admission.dvet.gov.in