Kanda Anudan Yojana 2023 – onion subsidy : कांदा अनुदान 2023 जाहीर – कांद्याचे दर घसरल्यानं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. विरोधकांनी राज्य सरकारकडे कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रुपयांचं अनुदान देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपयांचं अनुदान जाहीर केलं होतं. राज्य सरकारनं कांदा उत्पादकांना ३५० रुपयांचं अनुदान देण्यासाठी प्रक्रिया जाहीर केलं आहे . https://mahitivibhag.com/kanda-anudan-yojana-2023-onion-subsidy/
हे वाचा 👉 आनंदाची बातमी.!! एक शेतकरी एक डीपी योजना 2023 सुरु – लगेच पहा शासन निर्णय | Ek Shetkari Ek Dp Yojana
Kanda Anudan Yojana 2023 – onion subsidy
Kanda Anudan Yojana 2023 | onion subsidy | onion subsidy information | onion subsidy in marathi | onion subsidy information in marathi | onion subsidy New GR |Kanda Anudan Yojana information | Kanda Anudan Yojana in marathi | Kanda Anudan Yojana information in marathi | Kanda Anudan Yojana New GR | Cooperation, Marketing and Textiles Department Govt. Decision | कांदा अनुदान योजना 2023 | कांदा अनुदान | कांदा अनुदान माहिती | मराठीत कांदा अनुदान माहिती | कांदा अनुदान नवीन जीआर | कांदा अनुदान योजना माहिती | कांदा अनुदान योजना मराठी | कांदा अनुदान योजना | कांदा अनुदान योजना नवीन माहिती जीआर | कांदा अनुदान मराठीत माहित | कांदा अनुदान मराठीमध्ये | सहकार व पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय | महाराष्ट्र शासन निर्णय | Government of Maharashtra GR
कांदा अनुदान 2023
चालू वर्षी राज्यात फेब्रुवारी 2023 च्या सुरुवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली घसरण आणि विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून होणारी अनुदानाची मागणी लक्षात घेता “कांदा बाजारभावातील घसरण व उपाययोजना” यासाठी डॉ. सुनिल पवार, माजी पणन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय, दिनांक 28/2/2023 अन्वये गठित समितीने राज्यातील बाजार समित्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन शेतकरी, व्यापारी, अडते, विविध संघटनांचे प्रतिनिधी, निर्यातदार, तज्ञ, शास्त्रज्ञ, यांच्याशी भेटी घेऊन तसेच विविध संस्थांकडून माहिती घेऊन अहवाल तयार केला असून दिनांक 9/3/2023 रोजी शासनास सादर केला आहे. Kanda Anudan Yojana 2023
सदर अहवालात समितीने अल्पकालीन (तातडीच्या) व दीर्घकालीन उपाययोजनांच्या शिफारशी प्रस्तावित केल्या आहेत. सदर अल्पकालीन (तातडीच्या उपाययोजनांपैकी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, खाजगी बाजार समितीमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप कांदा खरेदीकरीता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. onion subsidy
Kanda Anudan Yojana 2023 – Government Decision
कांदा अनुदान योजना 2023 – शासन निर्णय
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये, खाजगी बाजार समित्यांमध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रुपये 250 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कांदा अनुदान 2023
हे वाचा 👉 सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रु प्रति क्विंटल अनुदान :
ही योजना राबविण्यासाठी निश्चित केलेल्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल.
- जे शेतकरी लेट खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार समितीमध्ये थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडून लेट खरीप कांदा खरेदीकरीता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री करतील त्यांचेसाठी ही योजना लागू राहील. (Kanda Anudan Yojana 2023 )
- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात यावी.
- परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही.
- सदर अनुदान थेट बैंक हस्तांतरण (Direct Bank Transfer) द्वारे शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यात जमा केले जाईल.
- सदर अनुदान आयसीआयसीआय बँकेमार्फत अदा करण्यात यावे.
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्री पट्टी/ विक्री पावती, 7/12 चा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांक इ. सह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली आहे तेथे अर्ज करावा.
- शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करुन देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार करावेत. प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची राहील. सदरचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे सादर करावेत. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी योग्य प्रस्तावांना मंजूरी दिल्यानंतर, ती यादी पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना मान्यतेसाठी सादर करावी. त्यांनी तपासून अंतीम केलेल्या यादीस पणन विभागामार्फत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरीत करण्यात येईल. – onion subsidy
- या योजनेची योग्य पध्दतीने अंमलबजावणी करण्यासाठी संबंधीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, तालुका सहाय्यक/ उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक हे या योजनेचे लाभार्थी अंतीम करण्यासाठी नियंत्रक म्हणून कामकाज पाहतील व त्यासाठी ते जबाबदार राहतील. “कांदा अनुदान योजना 2023“
- ज्या प्रकरणात 7/12 उतारा वडीलांच्या नावे व विक्रीपट्टी मुलाच्या व अन्य कुटूंबियाच्या नावे आहे व 7/12 उताऱ्यावर पिक पाहणीची नोंद आहे अशा प्रकरणात वडील व मुलगा वा अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने उपरोक्त 6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही केल्यानंतर 7/12 उतारा ज्यांच्या नावे असेल त्यांच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल.
Kanda Anudan Yojana 2023 – कांदा अनुदान योजना 2023
- या योजनेतर्गत प्राप्त होणाऱ्या सर्व प्रस्तावांची छाननी करुन जिल्हानिहाय पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याची कार्यवाही पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्वरीत करावी व बाजार समितीनिहाय लाभार्थी व अनुज्ञेय अनुदान यांची एकत्रित माहिती शासनास 30 दिवसांत सादर करावी.
- योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये ३५० प्रति क्विंटल अनुदान देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी
Tags.
Kanda Anudan Yojana 2023 , onion subsidy , onion subsidy information , onion subsidy in marathi , onion subsidy information in marathi , onion subsidy New GR , Kanda Anudan Yojana information , Kanda Anudan Yojana in marathi , Kanda Anudan Yojana information in marathi , Kanda Anudan Yojana New GR , Cooperation, Marketing and Textiles Department Govt. Decision , कांदा अनुदान योजना 2023 , कांदा अनुदान , कांदा अनुदान माहिती ,मराठीत कांदा अनुदान माहिती , कांदा अनुदान नवीन जीआर , कांदा अनुदान योजना माहिती , कांदा अनुदान योजना मराठी , कांदा अनुदान योजना , कांदा अनुदान योजना नवीन माहिती जीआर , कांदा अनुदान मराठीत माहित , कांदा अनुदान मराठीमध्ये , सहकार व पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय , महाराष्ट्र शासन निर्णय , Government of Maharashtra GR
हे वाचा 👉 LPG सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी केंद्र सरकारची मोठी घोषणा ! LPG Subsidy Yojana