Breaking News

आनंदाची बातमी.!! एक शेतकरी एक डीपी योजना 2023 सुरु – लगेच पहा शासन निर्णय | Ek Shetkari Ek Dp Yojana

Ek shetkari ek DP Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना आता एक शेतकरी एक डीपी योजना सुरू झाली आहे. तर या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक डीपी ही दिली जाणार आहे. एक शेतकरी एक डीपी योजना नेमकी काय आहे ? , या योजनेचा लाभ कसा घेता येणार आहे.  शासन निर्णय संपूर्ण माहिती आपण या लेखातून खाली पाहणार आहोत . तरी सर्वांनी संपूर्ण माहिती वाचावी हि विनंती . https://mahitivibhag.com/ek-shetkari-ek-dp-yojana/

Ek shetkari ek DP Yojana

हे वाचा 👉 महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB /Day इंटरनेटसाठी ऑनलाइन अर्ज करा | Mahajyoti Yojana

Ek shetkari ek DP Yojana

प्रत्येक शेतकऱ्याला एक डीपी |  एक शेतकरी एक डीपी योजना | एक शेतकरी एक डीपी योजना संपूर्ण माहिती | एक शेतकरी एक डीपी योजना माहिती | एक शेतकरी एक डीपी योजना मराठीत माहिती | एक शेतकरी एक डीपी योजना शासन निर्णय | एक शेतकरी एक डीपी योजना शासन जी आर | One Farmer One DP Scheme | One Farmer One DP Scheme Complete Information | One Farmer One DP Scheme Information | One Farmer One DP Scheme Information in Marathi | One Farmer One DP Scheme Government Decision | One Farmer One DP Scheme Government GR | Ek shetkari ek DP Yojana | Ek shetkari ek DP Yojana Information in Marathi | Ek shetkari ek DP Yojana Complete Information | Ek shetkari ek DP Yojana Government Decision |  Ek shetkari ek DP Yojana Government GR

हे वाचा 👉 शेतकऱ्यांना 15 लाख रुपये थेट बँक खात्यात, काय आहे योजना आणि कसा अर्ज करावा | पहा संपूर्ण माहिती | PM Kisan FPO Yojana

राज्यात महावितरण कंपनीमार्फत “कृषीपंप वीज जोडणी धोरण-२०२०” संदर्भिय शासन निर्णय क्र. (१) अन्वये राबविण्यात येत आहे. सदर धोरणा अंतर्गत दि.०१.०४.२०१८ पासुन पैसे भरुन वीज जोडणीकरिता प्रलंबित असणाऱ्या कृषीपंप अर्जदारांना पारंपारिक पध्दतीने वीज जोडण्या महावितरण कंपनीमार्फत देण्यात येत आहेत. सदर धोरणाची अंमलबजावणी संदर्भिय शासन निर्णय क्र. (३) अन्वये सुरु आहे.

मा.उपमुख्यमंत्री तथा मा. मंत्री (ऊर्जा) महोदयांनी दि.२८.०९.२०२२ रोजी घेतलेल्या ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत मार्च-२०२२ अखेर प्रलंबित असणाऱ्या १,८०, १०४ कृषीपंपांना मार्च २०२३ पर्यंत वीज जोडण्या देण्याचे निर्देश दिले आहेत. यापैकी दि. १४ मार्च, २०२३ अखेर १,३७,८१७ कृषीपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. उर्वरित वीज जोडण्या देण्याचे काम महावितरण मार्फत सुरु आहे.

संदर्भिय शासन निर्णय क्र.(३) नुसार प्रत्येक वर्षी योजना कालावधीत घेण्यात येणाऱ्या रु.१५०० कोटी पर्यंतच्या कामांना प्रशासकीय मान्यता देणे आवश्यक आहे. संदर्भिय पत्र क्र. (५) अन्वये महावितरण कंपनीचा सन २०२२-२३ या वर्षाकरिता घेण्यात येणाऱ्या कामांचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्यास अनुसरून सदर कामास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचा 👉  ऊस तोडणी यंत्र (हार्वेस्टर) खरेदीला मिळणार 35 लाखांचे शासनाकडून अनुदान जाहीर, लगेच अर्ज करा | Scheme for Sugarcane Harvesters

एक शेतकरी एक डीपी योजना शासन निर्णय

  • १. सदर योजने अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षाकरिता प्रकल्पास प्रशासकीय मान्यता ही संदर्भाधीन क्र.(३) येथील शासन निर्णयानुसार मान्य योजनेनुसार देण्यास व त्यात नमुद अटी व शर्तीनुसार संदर्भ क्र. (५) नुसार प्राप्त प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णयास जोडलेल्या विवरणपत्रानुसार घटक निहाय मागणी नुसार भांडवली खर्च मान्य करण्यात येत आहे.
  • २. सन २०२२-२३ या वर्षाकरिता सर्वसाधारण वर्गवारीतील सुमारे ३८,२१० प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरिता येणारा खर्च सुमारे रु. १२९२ कोटी भागभांडवल स्वरुपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर खर्च मागणी क्र.के-११, लेखाशिर्ष क्र.४८०१४०९५,०५ पारेषण व वितरण, १९०, सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका, (०१)(०१) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीमध्ये भांडवली गुंतवणूक (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये भांडवली गुंतवणूक) (कार्यक्रम), ५४, गुंतवणूका या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
  • 3. शासनाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या कंपनीमध्ये केलेली सदर भांडवली गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी मर्यादित मार्फत केलेली भांडवली गुंतवणूक समजण्यात यावी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या कंपनीने सदर रक्कमेच्या दर्शनी मुल्या इतके समभाग महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनी मर्यादित या कंपनीच्या नावे वर्षनिहाय वितरीत करावेत.
  • ४. सन २०२२-२३ या वर्षाकरिता अनुसुचित जाती वर्गवारीतील सुमारे ४२७१ प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरिता येणारा खर्च सुमारे रु.१२३ कोटी भागभांडवल स्वरुपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे. महावितरण कंपनीकडे उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत अनुसूचित जाती विशेष घटक कार्यक्रमाअंतर्गत शिल्लक असलेले अनुदान या प्रलंबित कृषीपंपाना वीजपुरवठा देण्याकरिता प्रथम वापरण्यात यावे व सदर अनुदानाची रक्कम संपुष्टात आल्यानंतर आवश्यक असल्यास उर्वरित कृषीपंपाना वीज जोडणी देण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून या प्रयोजनार्थ लेखाशिर्ष उघडण्यात येवून नियतव्ययाची मागणी करण्यात यावी.
  • ५. सन २०२२-२३ या वर्षाकरिता अनुसुचित जमाती वर्गवारीतील सुमारे २९५६ प्रलंबित कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्याकरिता येणारा खर्च सुमारे रु.८५ कोटी भागभांडवल स्वरुपात महावितरण कंपनीस देण्यास मान्यता देण्यात येत आहे. महावितरण कंपनीकडे उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत आदिवासी विकास विभागाचे शिल्लक असलेले अनुदान या प्रलंबित कृषीपंपांना वीजपुरवठा देण्याकरिता प्रथम वापरण्यात यावे व सदर अनुदानाची रक्कम संपुष्टात आल्यानंतर आवश्यक असल्यास उर्वरित कृषीपंपाना वीज जोडणी देण्याकरिता आदिवासी विकास विभागाकडून या प्रयोजनार्थ लेखाशिर्ष उघडण्यात येवून नियतव्ययाची मागणी करण्यात यावी.
  • ६. आवश्यकतेनुसार योजनेच्या मंजूर आर्थिक मर्यादेत तांत्रिक परिमाणांमध्ये सदर योजनेच्या सनियंत्रण व समन्वयाकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीच्या मान्यतेने बदल होऊ शकतो.

हे वाचा 👉  सरकारी नौकरीची दररोज नवीन माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा    

Ek shetkari ek DP Yojana Government GR

एक शेतकरी एक डीपी योजना

mahitivibhag

हे वाचा 👉 महाडीबीटी शेतकरी योजना साठी नवीन पोर्टल लिंक सुरु | लगेच पहा | Mahadbt Maharashtra Farmer Schemes Farmer Login New Portal 2023

Tag .

प्रत्येक शेतकऱ्याला एक डीपी , एक शेतकरी एक डीपी योजना , एक शेतकरी एक डीपी योजना संपूर्ण माहिती , एक शेतकरी एक डीपी योजना माहिती , एक शेतकरी एक डीपी योजना मराठीत माहिती , एक शेतकरी एक डीपी योजना शासन निर्णय , एक शेतकरी एक डीपी योजना शासन जी आर , One Farmer One DP Scheme, One Farmer One DP Scheme Complete Information, One Farmer One DP Scheme Information, One Farmer One DP Scheme Information in Marathi, One Farmer One DP Scheme Government Decision, One Farmer One DP Scheme Government GR , Ek shetkari ek DP Yojana , Ek shetkari ek DP Yojana Information in Marathi , Ek shetkari ek DP Yojana Complete Information ,Ek shetkari ek DP Yojana Government Decision , Ek shetkari ek DP Yojana Government GR

हे वाचा 👉 शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 12 हजार ,अवघ्या 1 रुपयात पिक विमा | अर्थसंकल्पात मोठी घोषणा

हे वाचा 👉 धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम | राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

Check Also

Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

खुल्या व मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही ! शासन निर्णय जारी | पहा संपूर्ण माहिती

खुल्या गटातील महिलांकरीता तसेच मागास प्रवर्गातील महिलांना नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट शिथील करण्याचा निर्णय | Open, Backward Class Women do not need Non-Criminal Certificate

SBIF Asha Scholarship Program

SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपये पर्यंत शिष्यवृत्ती, लगेच अर्ज करा | SBI Asha Scholarship Program 2023

SBIF Asha Scholarship Program for Undergraduate Courses 2023 ,IIT Students 2023,IIM Students 2023,PhD Students 2023 . SBIF Asha Scholarship for PhD Students 2023