शेळीपालन योजना 2022 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी , महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे . राज्यात शेळी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत ग्रामीण परसबाग शेळी विकास योजना अहिल्या शेळी योजना महाराष्ट्र शासनाने शेळीपालन योजना सुरु केली आहे. स्वत:चा शेळीपालनाचा व्यवसाय करण्याचा विचार असेल, तर अशा लोकांना राज्य सरकारकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. Sheli Palan Yojana 2022 in marathi, https://mahitivibhag.com/sheli-palan-yojana/
Sheli Palan Yojana 2022
शेळीपालन योजना 2022
शेळी पालन कर्ज योजना 2022 महाराष्ट्र ऑनलाईन फॉर्म, Sheli Palan Scheme Maharashtra 2022 , शेळी पालन ऑनलाईन अर्ज , शेळीपालन कर्ज योजना , शेळी पालन कर्ज योजना 2022 Online Form
या योजने अंतर्गत राज्यातील वय १८ ते ६० वर्षा मधील, अनुसूचित जाती / जमाती, दारिद्र्य रेषेखालील, अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर पर्यन्त भूधारक), अश्या लाभार्थ्या कडून दि. १०/१२/२०२२ ते दि. २५/१२/२०२२ अर्ज मागविण्यात येत आहेत. महिला अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.
हे वाचा 👉 (Salokha Yojana) शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठीची ‘सलोखा योजना’सरकार राबवणार ; योजना नेमकी काय? काय होणार फायदे
Sheli Palan Yojana – शेळीपालन योजनेसाठी अटी
- शेळी पालन सुरु करण्यासाठी अर्जदाराकडे किमान 9000 चौरस मीटर जमीन असणे आवश्यक, ज्यात 100 शेळ्या व 5 बोकड ठेवता येतील. तसेच चारा पिकवता येईल
- योजनेसाठी अर्ज करताना भाडे पावती / एलपीसी / भाडेपट्टा करार / 9,000 चौरस मीटर जागेचा दृश्य नकाशा सादर करावा लागेल.
- स्वतःहून दोन लाख रुपये गुंतवावे लागतील. एक लाखाचे कर्ज घेतल्यास, एक लाख रुपयांचा धनादेश किंवा पासबुक किंवा एफडी किंवा इतर कोणताही दस्ताऐवज द्यावा लागेल
हे वाचा 👉 Aadhaar Voter ID linking : मतदान ओळखपत्र आधार कार्ड सोबत लिंक करा | घरबसल्या करा अगदी काही मिनिटातच
Sheli Palan Yojana – शेळीपालन योजना अर्जदारासाठी पात्रता
- योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच घेता येईल.
- पारंपरिक शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
- शेळीपालनाचा अनुभव असावा. स्वतःची जमीन असणे आवश्यक
- अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक.
————————————————————-
सूचना : तपशीलवार जाहिरात वाचण्याची विनंती.
————————————————————-
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 डिसेंबर 2022
ऑनलाइन अर्ज (Online Form) : येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ (Official Website) – www.mahamesh.co.in
Sheli Palan Scheme Maharashtra 2022
शेळी पालन कर्ज योजना 2022 Online Form
हे वाचा 👉 कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 -ऑनलाइन अर्ज सुरू | (Maha DBT) Krushi Yantrikikaran Yojana 2022