Breaking News

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल २०२२ | आता ऑनलाईन पहा | Maharashtra Gram Panchayat Election 2022

Maharashtra Gram Panchayat Election 2022: राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल.

Maharashtra Gram Panchayat Election 2022

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकांचे ताजे अपडेट, महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकांचे लाईव्ह अपडेट, महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक आज, पालघर ग्रामपंचायत निवडणूक, औरंगाबाद ग्रामपंचायत निवडणूक, गडचिरोली ग्रामपंचायत निवडणूक, कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक, पुणे ग्रामपंचायत निवडणूक, सोलापूर ग्रामपंचायत निवडणूक, सोलापूर ग्रामपंचायत निवडणूक सातारा ग्रामपंचायत निवडणूक, महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक 2022 लाईव्ह अपडेट्स

महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

 • तुम्ही Google  मध्ये  “gram panchayat election” सर्च करा 

निकाल पाहण्यासाठी ⇒ panchayatelection.maharashtra.gov.in

Gram panchayat Election

हे वाचा → (Salokha Yojana) शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठीची ‘सलोखा योजना’सरकार राबवणार ; योजना नेमकी काय? काय होणार फायदे

 • त्यानंतर  ” State Election Commission”  नावाची पहिली वेबसाईट येईल . त्यावर क्लिक करा 

Gram panchayat Election

हे वाचा →  (Salokha Yojana) शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठीची ‘सलोखा योजना’सरकार राबवणार ; योजना नेमकी काय? काय होणार फायदे

 • त्यानंतर  ” Result’ या बटनावर क्लिक करा

Gram panchayat Election
 • त्यानंतर  ” Electric Candidate” या बटनावर क्लिक करा

Gram panchayat Election

 • त्यानंतर  ” List Of Elected Candidates” मधील माहिती वर खालील प्रमाणे क्लिक करा . तुम्हाला निकाल पाहता येईल 
 1. Local Body Type मध्ये Gram Panchayat सिलेक्ट करा
 2. Division (तुमचा जो काही विभाग असेल तो विभाग निवडायचा आहे )
 3. नंतर तुम्हाला खाली (District)  येथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचं
 4. नंतर तुम्हाला खाली (Taluka) येथे तुम्हाला तुमचा तालुका निवडायचं
 5. नंतर तुम्हाला खाली (Local Body) येथे तुम्हाला ग्रामपंचायत विचारेल तुमची जी काही ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायत तुम्हाला येथे सेट करायचे
 6. नंतर तुम्हाला खाली ( Election Program ) येथे तुम्हाला 

Gram panchayat Election

Grampanchayat Election
नंतर तुम्हाला खाली ( Election Program ) येथे तुम्हाला

Grampanchayat Election • नंतर तुम्हाला खाली ( Ward Number ) वार्ड नंबर तुमचा सेट करायचा आहे 

तुम्हाला खाली रिझल्ट दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता

निकाल पाहण्यासाठी व वरील स्टेप फॉलो करण्यासाठी 

येथे क्लिक करा – https://panchayatelection.maharashtra.gov.in/dashboard/ElectedCandidate.aspx

Maharashtra Gram Panchayat elections Results

Maharashtra Gram Panchayat elections latest updates, Maharashtra Gram Panchayat elections live updates, Maharashtra Gram Panchayat elections today, Palghar gram panchayat elections, Aurangabad gram panchayat elections, Gadchiroli gram panchayat elections, Kolhapur gram panchayat elections, Pune gram panchayat elections, Solapur gram panchayat elections, Satara gram panchayat elections, Maharashtra Gram Panchayat election 2022 live updates
Check Also

Mothers name is mandatory on government documents

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक -शासन निर्णय जारी : पहा संपूर्ण माहिती

Mother’s name is mandatory on government documents : माणसाला जन्म देण्यापासून त्याला मोठे करून स्वतःच्या …

Maharashtra Police Bharti 2024

Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस मध्ये 17531पदांची मेगा भरती प्रक्रिया 2024 (मुदतवाढ)

Maharashtra Police Bharti 2024 |महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अंतर्गत Police Constable, Police Bandsman, Police Constable-Driver, Police Constable-SRPF and Jail Constable Posts.