Breaking News

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर,वाढत्या तापमानामुळे शासन निर्णय

वाढत्या तापमानामुळे, महाराष्ट्र राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर (Holiday announced for schools in Maharashtra) , उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना २१ एप्रिलपासूनHoliday announced for schools in stateसुटी जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत राज्य शासनाने परिपत्रक जाहीर केले आहे ते खाली या लेखा मध्ये आहे त्या साठी संपूर्ण हा लेख पाहावा हि विनंती. https://mahitivibhag.com/holiday-announced-for-schools-in-state/

राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर

Holiday announced for schools in state

महाराष्ट्र राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर ,Holiday announced for schools in state ,Holiday announced for schools in Maharashtra,राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर

हे वाचा 👉WE ज्ञान शिष्यवृत्ती मार्फत 15,000 प्रति महिना शिष्यवृत्ती मिळणार- पहा संपूर्ण माहिती | WEnyan scholarship

शासन परिपत्रक:

राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याची तसेच शाळा सुरु करण्याच्या अनुषंगाने निर्देश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

Holiday announced for schools in state

राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर


त्यानुसार याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

  • १) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुटी जाहीर करण्यात येत आहे.
  • २) राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
  • ३. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने विदर्भ वगळता सर्व विभागातील शाळा दरवर्षी दिनांक १५ जून रोजी व त्या दिवशी सुटी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील व विदर्भ विभागातील शाळा दरवर्षी दिनांक ३० जून रोजी व त्यादिवशी सुटी आल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील.

हे वाचा 👉SBI Foundation मार्फत विद्यार्थ्यांना 50,000 ते 2 लाख शिष्यवृत्ती, लगेच करा अर्ज | SBI Asha Scholarship Program 2023

हे वाचा 👉महाराष्ट्रात ‘जत्रा शासकीय योजनांची’, प्रत्येक जिल्ह्यातील ७५ हजार जणांना थेट शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार महासंकल्प

 

 

Check Also

Maharashtra ITI Admission Online 2024

आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024 | Maharashtra ITI Admission Online 2024 | admission.dvet.gov.in

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश - Maharashtra ITI Admission Online 2024 | ITI प्रवेश ऑनलाईन अर्ज | ITI Admission Online 2024 | आय टी आय प्रवेश प्रक्रिया | admission.dvet.gov.in

Maharashtra SSC 10th Result 2024

Maharashtra SSC 10th Result 2024 Live | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर,असा करा चेक | इथे 2 मिनिटात मिळेल रिझल्ट

Maharashtra SSC 10th Result 2023 :  महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 02 जून रोजी जाहीर होणार आहे.दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी ..या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल