Breaking News

(MahaForest) वन विभाग भरती 2022-23 वेळापत्रक जाहीर | Van Vibhag Bharti 2022

MahaForest : वन विभाग भरती, गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत – वेळापत्रक जाहीर – Van Vibhag Bharti 2022. वन विभाग भरती, वन विभाग भरती2022,महाराष्ट्र वन विभाग भरती, MahaForest Recruitment 2022, MahaForest 2022, Van Vibhag Bharti 2022, Van Vibhag 2022.MahaForest Recruitment

MahaForest Recruitment 2022

वन विभाग भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून या अंर्गत वन विभाग भरतीची जाहिरात 20 डिसेंबर 2022 च्या आधी जाहीर होणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल.

वन विभाग भरती – MahaForest Recruitment 2022

भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि. ४/५/२०२२ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय दिनांक २१ / ११ / २०२२ अन्वये भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरताना यापुढे स्पर्धा परिक्षा टि.सी.एस.- आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक) व आय.बी.पी.एस. (इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार ऑनलाईन पध्दतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार निवड करावयाची आहे. तसेच सदर शासन निर्णयान्वये परीक्षा शुल्क, कंपनीशी करावयाचा सामंजस्य करार याबाबतच्या सुधारीत तरतुदी दिलेल्या आहेत.

हे वाचा – (Maharashtra Talathi Bharti ) महाराष्ट्र राज्य तलाठी 4122 पदांची मेगा भरती 2023 (कोणत्या विभागात किती जागा ?? पाहा )

वन विभाग भरती वेळापत्रक जाहीर – Van Vibhag Bharti 2022

MahaForest Recruitment

सूचना : तपशीलवार खालील दिलेली (PDF ) जाहिरात वाचण्याची विनंती.

MahaForest Recruitment 2022 Advertisement Notification PDF

 

 

 

Check Also

Maharashtra ITI Admission Online 2024

आय टी आय प्रवेश प्रक्रिया 2024 | Maharashtra ITI Admission Online 2024 | admission.dvet.gov.in

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश - Maharashtra ITI Admission Online 2024 | ITI प्रवेश ऑनलाईन अर्ज | ITI Admission Online 2024 | आय टी आय प्रवेश प्रक्रिया | admission.dvet.gov.in

Maharashtra SSC 10th Result 2024

Maharashtra SSC 10th Result 2024 Live | महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर,असा करा चेक | इथे 2 मिनिटात मिळेल रिझल्ट

Maharashtra SSC 10th Result 2023 :  महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 02 जून रोजी जाहीर होणार आहे.दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी ..या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल