Breaking News

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजारांचे सहाय्य | ऑनलाईन फॉर्म अर्ज करा | Maharashtra Covid-19 Relief found Application Apply online registration

सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) ने दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (State Disaster Response Fund) मधून देण्याचा निर्णय शासनाने (Government) घेतला आहे. याविषयीची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री (Disaster Management, Relief and Rehabilitation Minister) विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिली. कोरोना (Corona) च्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशात हाहाकार माजवला होता. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ४० हजार ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

अनेकांनी आपली आईवडील गमावले आहेत, तर काहीच्या परिवारातील सर्व व्यक्ती कोरोनाचे बळी ठरले आहेत. कोविड-१९ मुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. राज्य शासन मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणार आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड १९ या आजारामुळे निधन पावली आहे, तसेच जर त्या व्यक्तीने कोव्हिड १९ चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत्त निधीमधून देण्यात येणार आहे.Maharashtra Covid-19 Relief found Application

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना ५० हजारांचे सहाय्य | ऑनलाईन फॉर्म अर्ज करा | Maharashtra Covid-19 Relief found Application Apply online registration

Documents of maha covid19 relief yojana

❑ Mandatory Documents (हे तीन लागतील)

 • अर्जदाराची आधार कार्ड प्रत (aadhar card Copy)
 • जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 अंतर्गत मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र (Death certificate)
 • अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक (Bank Passbook/ Cancelled cheque Copy)

❑ Optional Documents (हे नसेल तरी चालतील)

 • मृत व्यक्तीच्या आधार कार्डची प्रत
 • अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेक प्रत
 • मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
 • आरटी-पीसीआर अहवाल प्रत किंवा सीटी स्कॅन प्रत किंवा इतर कोणतेही वैद्यकीय दस्तऐवज (पीडीएफ/जेपीजी) दस्तऐवज क्रमांक 3 उपलब्ध नसताना

mahacovid19relief.in Apply Online Registration Application Form

 • Step 1 – या वेबसाईट वर जावे Apply Online https://mahacovid19relief.in/login
 • Step 2 – अर्जदाराचा स्वत:चा मोबाईल नंबर टाकून otp घेऊन आपले लोगिन करावे. Online Registration Form
 • Step 3 – अर्जदाराचा स्वत:चा तपशील आणि आधार file अपलोड करावी व आपला आधार क्रमांक टाकावा
 • Step 4 – अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील भरावा
 • Step 5 – मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील भरावा
 • Step 6 – मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करावा.
योजनेचे नावmaha covid19 relief योजना
लाभार्थीकोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना
उद्दिष्टनातेवाईकास रु. 50,000/- रु.पन्नास हजार
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
वेबसाईटhttps://mahacovid19relief.in/login

शासननिर्णय माहिती  पहा : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Maharashtra Covid-19 Relief found

Covid-19 Relief found Application Apply online

maha covid19 relief yojana

 

Check Also

PM Kisan Yojana 15th Installment

PM Kisan Yojana 15th Installment latest Update | PM किसान योजना 15 वा हप्ता २००० रुपये हस्तांतरित

PM Kisan Yojana 15th Installment latest Update : PM किसान योजना 15 वा हप्ता {PM Kisan Yojana 15th Installment } 15 नोव्हेंबर 2023 रोजी, [PM Kisan Yojana] पंतप्रधान नरेंद्र मोदी PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 वा हप्ता जारी.

Delhi Air Pollution: Today Live

Delhi Air Pollution : दिल्ली वायु प्रदूषण | What is the solution for indoor air pollution in Delhi ?

Delhi Air Pollution : The air quality in Delhi, Delhi Air Pollution News ,Delhi Air Pollution: Today Live , Delhi Air Pollution: Air Quality